प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 05:03 IST2016-02-16T12:03:41+5:302016-02-16T05:03:41+5:30
करणवीर बोहरा आणि तीजय सिधू हे कपल परफेक्ट कपल आहे. एकमेकांशी अत्यंत प्रेमानी राहणारे असे हे कपल समजले जाते. ...

प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे
क णवीर बोहरा आणि तीजय सिधू हे कपल परफेक्ट कपल आहे. एकमेकांशी अत्यंत प्रेमानी राहणारे असे हे कपल समजले जाते. तीजय म्हणते की माझा प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन डेसारखाच असतो. करणवीर सोबतचा प्रत्येक दिवस व्ही डेच असतो माझ्यासाठी. फुले विकत घेण्यासाठी खुप पैसे वाया घालवू नको असे मी त्याला सांगत असते.