उर्वषी शर्मा बनली अम्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 16:57 IST2016-06-10T11:27:39+5:302016-06-10T16:57:39+5:30
नकाब, खट्टा मिठा यांसारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री उर्वषी शर्मा आता मालिकेत झळकणार आहे. एक माँ जो लाखो के लिए ...

उर्वषी शर्मा बनली अम्मा
न ाब, खट्टा मिठा यांसारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री उर्वषी शर्मा आता मालिकेत झळकणार आहे. एक माँ जो लाखो के लिए बनी अम्मा या मालिकेत उर्वषी प्रमुख भूमिका साकारणार आहे. या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे ही मालिका ठरावीक भागांचीच असणार आहे. या मालिकेसाठी सध्या उर्वषी खूप मेहनत घेत आहे. इतक्या चांगल्या भूमिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करायला मिळत असल्याचा आनंद वेगळाच असल्याचे उर्वषीचे म्हणणे आहे. या मालिकेचे चित्रीकरण एखाद्या चित्रपटाप्रमाणेच केले जात आहे. मालिकेचे चित्रीकरण मुंबईत न करता ते सध्या हैद्राबाद येथील रामोजी सिटी येथे केले जात आहे.