उर्मिला करणार नृत्याचे परीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 15:53 IST2016-08-26T10:23:10+5:302016-08-26T15:53:10+5:30

मोठ्या पडद्यावरचे अनेक कलाकार छोट्या पडद्यावरील अनेक रिअॅलिटी शोमध्ये झळकत आहेत. या मोठ्या पडद्यावरील कलाकारांमध्ये आणखी एका कलाकाराची भर ...

Urmila will perform dance dancing | उर्मिला करणार नृत्याचे परीक्षण

उर्मिला करणार नृत्याचे परीक्षण

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">मोठ्या पडद्यावरचे अनेक कलाकार छोट्या पडद्यावरील अनेक रिअॅलिटी शोमध्ये झळकत आहेत. या मोठ्या पडद्यावरील कलाकारांमध्ये आणखी एका कलाकाराची भर पडणार आहे. उर्मिला मातोंडकर एका डान्स रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करणार आहे. निर्माते राजेश कुमार शाईन ऑफ इंडिया हा डान्स रिअॅलिटी शो घेऊन येत आहेत. या डान्स रिअॅलिटी शोचे भारतातील दहा शहरात लवकरच ऑडिशन होणार आहे. उर्मिलासोबत राजेशदेखील या शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारणार आहे. तिसऱ्या परीक्षकाची सध्या शोधाशोध सुरू आहे.

Web Title: Urmila will perform dance dancing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.