'महाराणा प्रताप' मध्ये ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:11 IST2016-01-16T01:16:19+5:302016-02-06T13:11:50+5:30

'महाराणा प्रताप' सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. परंतु मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार्‍या रचना परूलकरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. काही ...

Twist in 'Maharana Pratap' | 'महाराणा प्रताप' मध्ये ट्विस्ट

'महाराणा प्रताप' मध्ये ट्विस्ट

'
;महाराणा प्रताप' सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. परंतु मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार्‍या रचना परूलकरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. काही दिवसांमध्ये तिची हत्या होणार असून कोण, कधी , कुठे तिची हत्या करेल ह्या प्रश्नांची उकल मात्र मालिका पाहिल्यावरच होईल.

Web Title: Twist in 'Maharana Pratap'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.