टीव्हीमुळे मिळाला मानसन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 04:52 IST2016-01-16T01:19:30+5:302016-02-12T04:52:40+5:30
गौहर खान टिव्हीवर रिअँलिटी शोमध्ये आल्यानंतर तिने काही चित्रपटांतही काम केले आहे. भारतात टीव्हीला दुय्यम दर्जा आहे, असे तिचे ...

टीव्हीमुळे मिळाला मानसन्मान
ग हर खान टिव्हीवर रिअँलिटी शोमध्ये आल्यानंतर तिने काही चित्रपटांतही काम केले आहे. भारतात टीव्हीला दुय्यम दर्जा आहे, असे तिचे म्हणणे आहे. प्रत्येकजण टीव्हीला दुय्यम दर्जा का देतो? पण मी तर या माध्यमाचा पूर्ण फायदा घेतो. आज जे काही आहे त्याचे कारण टीव्ही हेच आहे. टीव्हीमुळे मला प्रेम, सन्मान, पैसा सर्वकाही मिळाले.