चोरी पकडली गेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 11:36 IST2016-01-16T01:08:00+5:302016-02-10T11:36:48+5:30
बिग बॉस ९ मध्ये नेहमी काहीतरी हंगामा होत असतो. आता यात सर्वांत पुढे असतो तो म्हणजे प्रिंस नरूला. वाईल्ड ...
.jpg)
चोरी पकडली गेली
ब ग बॉस ९ मध्ये नेहमी काहीतरी हंगामा होत असतो. आता यात सर्वांत पुढे असतो तो म्हणजे प्रिंस नरूला. वाईल्ड कार्ड एंट्रीने परत घरात एंट्री झालेली नोरा फतेही हिच्यासोबत त्याला डेटवर जाण्याची संधी मिळते. त्याचवेळी त्याने तिला मनातील तिच्याबद्दलचे प्रेम सांगितले. आणि तिला किस देखील केला.
photo source- youtube.com
photo source- youtube.com