स्वारागिणीचा डेली तमाशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2016 07:38 IST2016-01-16T01:20:50+5:302016-01-30T07:38:56+5:30
विवाहबाह्य संबंध, घटस्फोट, भांडणे असे काहीसे 'स्वारागिनी'चे वातावरण आगामी काही दिवस असणार आहे. आदर्शचे अफेयर स्वराला कळाल्यानंतर ती त्याला ...

स्वारागिणीचा डेली तमाशा
व वाहबाह्य संबंध, घटस्फोट, भांडणे असे काहीसे 'स्वारागिनी'चे वातावरण आगामी काही दिवस असणार आहे. आदर्शचे अफेयर स्वराला कळाल्यानंतर ती त्याला कुटुंबासमोर याबद्दल विचारते. तिच्या प्रश्नांना उत्तरे देऊ न दिल्यामुळे ती खडेबोल सुनावते. यादरम्यान ती सिद्ध करते की रागिनीला संस्कारने मारहान नाही केली.