अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती द कपिल शर्मा शो सोडणार असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. पण ती हा कार्यक्रम सोडणार नसल्याचे तिने स्वतः ...
सुमोना कपिलला सोडणार नाही
n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती द कपिल शर्मा शो सोडणार असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. पण ती हा कार्यक्रम सोडणार नसल्याचे तिने स्वतः स्पष्ट केले आहे. तिने म्हटले आहे की, "मी द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम सोडण्याचा कोणताही विचार केलेला नाही. हा कार्यक्रम करणे मी स्वतः खूप एन्जॉय करते. मी आजही या कार्यक्रमाचा भाग आहे. मी कार्यक्रमसोडणार असल्याच्या ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत."