सुदीपा बनली खलनायिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 16:29 IST2016-06-07T10:59:40+5:302016-06-07T16:29:40+5:30
राणी परी या व्यक्तिरेखेमुळे लहान मुलांची लाडकी बनलेली अभिनेत्री सुदीपा सिंह आता नागार्जुन-एक योद्धा या मालिकेत झळकणार आहे. या ...
सुदीपा बनली खलनायिका
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">राणी परी या व्यक्तिरेखेमुळे लहान मुलांची लाडकी बनलेली अभिनेत्री सुदीपा सिंह आता नागार्जुन-एक योद्धा या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत सुदीपा नागकन्येची भूमिका साकारत असून ही व्यक्तिरेखा नकारात्मक आहे. ती नागांचा राजा तक्षकाची कन्या असल्याने ती अतिशय प्रभावशाली आहे तसेच ती नागलोकातील सर्वात सुंदर स्त्री आहे. या मालिकेत ती निकितीन धीरच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारत असल्याने या भूमिकेविषयी सुदीपा खूप उत्सुक आहे. सुदीपाने अॅक्शन रिप्ले, एक नूर यांसारख्या चित्रपटातही काम केले आहे.