​स्टॉबेरीआयस्क्रीम मध्ये प्राजक्ता माळी प्रमुख भुमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 04:24 IST2016-02-17T11:24:12+5:302016-02-17T04:24:12+5:30

         लिव्हिंग रिलेशन हा विषय सध्या फार गाजत आहे. अशाच लिव्हींग रिलेशन या विषयावर भाष्य करणारा ...

In the strawberry ice cream prominent role in gardener | ​स्टॉबेरीआयस्क्रीम मध्ये प्राजक्ता माळी प्रमुख भुमिकेत

​स्टॉबेरीआयस्क्रीम मध्ये प्राजक्ता माळी प्रमुख भुमिकेत


/>         लिव्हिंग रिलेशन हा विषय सध्या फार गाजत आहे. अशाच लिव्हींग रिलेशन या विषयावर भाष्य करणारा स्टॉबेरीआयस्क्रीम या चित्रपटामध्ये प्राजक्ता माळी मुख्य भुमिकेमध्ये तीच्या चाहत्यांना दिसणार आहे.  चित्रपटांमध्ये सोजवळ व साध्या मुलीची भूमिका सााकरल्यानंतर ती आता या चित्रपटामध्ये मॉर्डन तरूणीची भूमीका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिर्ग्दशक राजू फिरके यांनी केले असून भूषण प्रधान व सुचित पाटीलही आपल्याला या चित्रपटामध्ये मूख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. 

Web Title: In the strawberry ice cream prominent role in gardener

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.