वैभवसाठी ठरला खास प्रिमियर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 01:38 IST2016-02-20T08:14:31+5:302016-02-20T01:38:27+5:30
मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी या चित्रपटाचा नुकताच मुंबई येथे प्रिमियर पार पडला. यावेळी अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. ...

वैभवसाठी ठरला खास प्रिमियर
म स्टर अॅण्ड मिसेस सदाचारी या चित्रपटाचा नुकताच मुंबई येथे प्रिमियर पार पडला. यावेळी अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. पण वैभव तत्ववादीसाठी हा प्रिमियर काही खास ठरला. कारण या चित्रपटाच्या प्रिमियरला त्याचे आई-वडिल व भाऊ असा पूर्ण परिवार उपस्थित होता. त्यामुळे साहजिकच त्याच्या चेहºयावर तो आनंद ओंसडून वाहत होता. असाच एक प्रिमियरच्या वेळेचा फॅमिलीसोबतचा फोटोदेखील वैभव तत्ववादीने सोशलवेबसाइटवर शेअर केला आहे.