बालिकावधूमध्ये स्मृती खन्ना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 12:31 IST2016-05-30T07:01:58+5:302016-05-30T12:31:58+5:30
बालिकावधू या मालिकेत काही नवीन कलाकारांची एंट्री लवकरच होणार आहे. मेरी आशिकी तुम से ही या मालिकेत काम करणारी अभिनेत्री ...

बालिकावधूमध्ये स्मृती खन्ना
ब लिकावधू या मालिकेत काही नवीन कलाकारांची एंट्री लवकरच होणार आहे. मेरी आशिकी तुम से ही या मालिकेत काम करणारी अभिनेत्री स्मृती खन्ना बालिकावधूमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. बालिकावधू या कार्यक्रमाने अविका गौर, प्रत्युषा बॅनर्जी, तोरल रासपुत्रा यांसारख्या अभिनेत्रींना चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली होती. ही प्रसिद्धी स्मृतीला मिळते का हे काहीच दिवसांत कळेल.