सौम्य-आसिफची लंडन धूम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2016 15:00 IST2016-01-16T01:20:50+5:302016-01-24T15:00:59+5:30
'भाभाजी घर पे है'मधील सौम्य टंडन आणि आसिफ शेख यांना केवळ भारतातच नाही विदेशातही प्रसिद्धी मिळत आहे. याची प्रचीती ...

सौम्य-आसिफची लंडन धूम
' ;भाभाजी घर पे है'मधील सौम्य टंडन आणि आसिफ शेख यांना केवळ भारतातच नाही विदेशातही प्रसिद्धी मिळत आहे. याची प्रचीती नुकतीच 'झी लंडन मेला'मध्ये आली. दोघे लंडनमध्ये शोच्या प्रोमोशनसाठी गेले होते. शेकडो लोक दोघांसोबत फोटो काढण्यसाठी रांगेत उभे होते. हिंदी मालिकांना विदेशात प्रचंड मागणी आहे.