श्वेता तिवारीने शेअर केला मुलाचा Cute फोटो, वडिलांच्या कुशीत दिसला चिमुकला रेयांश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 16:12 IST2017-01-06T16:12:38+5:302017-01-06T16:12:38+5:30
काही दिवसांपूर्वीच डिंपी गांगुलीने तिच्या मुलीचा एक क्युट फोटो सोशलमीडियावर शेअर केला होता. या गोंडस मुलीचा फोटो पाहताच नेटीझन्सने ...
.jpg)
श्वेता तिवारीने शेअर केला मुलाचा Cute फोटो, वडिलांच्या कुशीत दिसला चिमुकला रेयांश
क ही दिवसांपूर्वीच डिंपी गांगुलीने तिच्या मुलीचा एक क्युट फोटो सोशलमीडियावर शेअर केला होता. या गोंडस मुलीचा फोटो पाहताच नेटीझन्सने तिला खूप चांगल्या कमेंट देते डिंम्पीच्या मुलीचे भरभरू कौतुक केले होते. तिच्या पाठोपाठ आता श्वचा तिवारीनेही तिच्या मुलाचा फोटो सोशलमीडियावर शेअर केला आहे.श्वेताने तिच्या बाळाचे रेयांश नाव ठेवले असून या फोटोत रेयांशला त्याचे वडील अनुभव कोहलीने मिठीत घेतल्याचे पाहायला मिळतेय. श्वेताने फोटोसोबत लिहीले की,"तुम्ही अतिशय सुंदर आहात,ज्यांना मी माझ्या हृदयात सदैव सांभाळून ठेवेल."27 नोव्हेंबर 2016 रोज मुंबईतील सूर्या केयर हॉस्पिटलमध्ये अभिनेत्री श्वेता तिवारीने तिचा मुलगा रेयांशचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटा रेयांश त्याचे वडील अभिनव कोहलीसोबत दिसतोय. श्वेताने फोटोसोबत लिहिले, "तुम्ही अतिशय सुंदर आहात,ज्यांना मी माझ्या हृदयात सांभाळून ठेवेल." श्वेताने 27 नोव्हेंबर 2016 रोजी मुंबईतील सूर्या केयर हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला होता.दुस-या लग्नानंतर श्वेताचे हे पहिले अपत्य आहे.
![]()
वयाच्या 21 व्या वर्षी श्वेता पहिल्यांदा आई झाली होती.तिच्या मुलीचे नाव पलक आहे.श्वेताची मुलगी आता 16 वर्षांची आहे. पलक ही श्वेता आणि तिचा पहिला पती राजा चौधरीची मुलगी आहे.1998 साली श्वेताने भोजपुरी सिनेकलाकार राजा चौधरीशी लग्न केले. 2007 मध्ये श्वेताने राजा चौधरीला घटस्फोट देऊन नऊ वर्षांच्या संसाराला पूर्णविराम दिला होता. सिंगल मदर म्हणून ती पलकचा सांभाळ करत होती.त्याचबरोबर अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमवता आजमवता श्वेताला अनुभवच्या रूपात चांगला जीवनसाथीही मिळाला.सध्या श्वेता तिची मॅरिड लाईफ एन्जॉय करतेय.