रागिणीला शॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 02:44 IST2016-01-16T01:17:05+5:302016-02-13T02:44:57+5:30
रागिणीला इलेक्ट्रिक शॉक बसणार असुन तिचा 'मेमरी लॉस' होणार आहे. तिला फक्त तिच्या लग्नापर्यंतचेच आयुष्य आठवणार असुन लग्न आणि ...

रागिणीला शॉक
ागिणीला इलेक्ट्रिक शॉक बसणार असुन तिचा 'मेमरी लॉस' होणार आहे. तिला फक्त तिच्या लग्नापर्यंतचेच आयुष्य आठवणार असुन लग्न आणि नंतरच्या घडामोडी विसरून जाईल. पुन्हा एकदा मालिकेत ट्विस्ट येणार आहे.