प्रत्येकालाच आपले काम आवडत असते. आणि मुळात स्वत:च्या कामाचा आनंद घेऊन ते काम केले ...
संतोष झालाय... शुटोहोलीक
/> प्रत्येकालाच आपले काम आवडत असते. आणि मुळात स्वत:च्या कामाचा आनंद घेऊन ते काम केले तर नक्कीच आपल्याला यश मिळते असे म्हणतात. असाच आपल्या कामासाठी डेडिकेटेड असणारा कलाकार म्हणजे संतोष जुवेकर. लाईट.. कॅमेरा.. अॅक्शनच्या झगमगाटात वावरणारा आणि चेहºयावर सतत कॅमेरा असणाºया संतोषला त्याचे काम आवडते. तो म्हणतोय, आय लव माय वर्क. एवढेच नाही तर शुटिंग संपल्यावर जेव्हा संतोष त्याच्या मेकअप रुम मध्ये जातो तेव्हा देखील तो मोबाईल कॅमेºयाने स्वत:ला शुट करीत असतो. कान्ट स्टॉप शुटिंग मायसेल्फ इवन इन द मेकअक रुम असे तोच सांगतोय. आणि पुढे जाऊन असेही म्हणतोय कि आय अॅम शुटोहोलीक. आता संतोषच स्वत:ला शुटोहोलीक म्हणतोय तर आपण तरी काय बोलणार.