संजय जाधव बनणार फ्रेशर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 12:22 IST2016-08-10T06:52:31+5:302016-08-10T12:22:31+5:30

 दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेने तरूणांचा आयकॉन बनलेला  दिग्दर्शक संजय जाधव हा लकरच फ्रेशर्स ही मालिका घेऊन येत आहे. ...

Sanjay Jadhav will become Freshers | संजय जाधव बनणार फ्रेशर्स

संजय जाधव बनणार फ्रेशर्स

 
िल दोस्ती दुनियादारी या मालिकेने तरूणांचा आयकॉन बनलेला  दिग्दर्शक संजय जाधव हा लकरच फ्रेशर्स ही मालिका घेऊन येत आहे. यापूर्वी संजयने दुनियादारी, गुरू यांसारखे तरूणांच्या विषयांशी संबंधित विषय घेऊन तरूणांना आकर्षित केले आहे. आता देखील, संजय तरूणांशी संबंधित फ्रेशर्स ही मालिका करण्यास सज्ज झाला आहे. या मालिकेचे दिग्दर्शन त्याने केले असून ही मालिका झी युवा या वाहिनीवर दाखविण्यात येणार आहे. ७ फ्रेशर्सची अतरंगी यारी दाखवणारी फ्रेशर्स ही मालिका २२ आॅगस्टपासून सुरू होणार आहे. 


Web Title: Sanjay Jadhav will become Freshers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.