Sakshi Chopra HOT pictures:पुन्हा एकदा रामानंद सागर यांच्या पणतीने शेअर केले बोल्ड फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 22:09 IST2017-01-25T11:52:24+5:302017-01-25T22:09:28+5:30
'रामयण' आठवताच रामानंद सागर यांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.त्यामुळे रामानंद सागर यांचा वारसाही पुढे चालवणारे त्यांचे कुटुंबिय नेमके कसे ...

Sakshi Chopra HOT pictures:पुन्हा एकदा रामानंद सागर यांच्या पणतीने शेअर केले बोल्ड फोटो
' ;रामयण' आठवताच रामानंद सागर यांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.त्यामुळे रामानंद सागर यांचा वारसाही पुढे चालवणारे त्यांचे कुटुंबिय नेमके कसे असतील, काय करतात याविषी कुतुहूल निर्माण होणे साहजिकच आहे. त्यांची पणतीनेही तिच्या कामामुळे नावारूपाला यावे असेच सा-यांना अपेक्षित होते. मात्र रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा एका वेगळ्याच कारणामुळे सध्या चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच साक्षी चोप्रा हिने तिचे बोल्ड फोटो सोशलमीडियावर शेअर करत नेटीझन्सच्या चर्चेचा विषय ठरली होती. साक्षी चोप्रा ही रामानंद सागर यांची पणती अशी ओळख असली तरी ती एक गायिका आहे.
![]()
आता पुन्हा एकदा साक्षी चोप्रा चर्चेत आली आहे. तेही तिच्या बोल्ड फोटोमुळेच.पुन्हा एकदा साक्षीने तिचे बिकनी घातलेले हॉट फोटो सोशलमीडियावर शेअर केले आहेत. सुमारे 2 महिन्यांपूर्वी साक्षीने तिच्या नावानेच यू-ट्यूब चॅनल सुरू करत व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात साक्षी गाणे गाताना दिसत आहे. गायिका असण्याबरोबरच साक्षी व्हिडीओ ब्लॉगर आहे.तिचे अनेक व्हिडीओ यू ट्यूबवर हिटही झालेले आहे. तिचे गाण्याचे व्हिडीओ जसे सोशलमीडियावर हिट ठरतायेत तसेच तिचे बोल्ड फोटोही सोशलमीडियावर धुमाकुळ घालताना दिसतायेत.
![]()
मात्र साक्षीच्या या बोल्ड फोटोंमुळे तिच्या कुटुंबियांनी साक्षीवरअभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. याविषयी साक्षीचे आजोबा मोती सागर म्हणाले की, साक्षी सध्या सोशलमीडिया स्टार म्हणून ओळखली जात आहे.तिच्या मेहनतीने ती ती सागर घराण्याचा वारसा पुढे नेत अाहे. ती स्वतःला एक एक्टर म्हणून नाहीतर ब्रॅड म्हणून एस्टॅल्बिश करत असल्याचे पाहुन खूप आनंद होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.