सईची मेलबर्न मिडनाईट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 23:18 IST2016-03-04T06:18:32+5:302016-03-03T23:18:52+5:30

         बोल्ड अन बिनधास्त अभिनयाने सर्वंाच्या काळजाचा ठेका चुकविणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या मेलबर्नमध्ये नाईट आऊट ...

Saiichi Melbourne Midnight | सईची मेलबर्न मिडनाईट

सईची मेलबर्न मिडनाईट


/>         बोल्ड अन बिनधास्त अभिनयाने सर्वंाच्या काळजाचा ठेका चुकविणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या मेलबर्नमध्ये नाईट आऊट करीत आहे कि काय असेच दिसते. सईने नूकताच एक फोटो अपलोड केला असुन ती म्हणतीये, इट्स पास्ट मिडनाईट इन मेलबर्न. मेलबर्नमधील एका हॉटेलमध्ये कदाचित सईने हा फोटो काढला असावा. 
         ब्लॅक टॉप अन ब्ल्यु जीन्स मध्ये सई एकदम कुल दिसत आहेत. एक हात कमरेवर ठेवून व्हीकट्री ची पोझ देताना मस्त पाऊट करीत एकदम हटके अंदाजात सईने स्वत:ला कॅमेरात बंदिस्त करुन घेतले आहे. सईच्या आजुबाजुला कोणीच दिसत नसुन ती हा तिचा क्वालिटी टाईम मस्त एन्जॉय करीत असल्याचे दिसत आहे. आपण फक्त एवढेच म्हणुयात एन्जॉय सई युअर मेलबर्न मिडनाईट.

Web Title: Saiichi Melbourne Midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.