रूहाना खन्ना चिंतीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 13:57 IST2016-01-16T01:10:19+5:302016-02-10T13:57:25+5:30
गंगा ची भूमिका करणारी रूहाना खन्ना सध्या खुप चिंतीत आहे. गंगा मालिकेत लीप येणार असून गंगा मोठी झालेली दाखवण्यात ...

रूहाना खन्ना चिंतीत
ग गा ची भूमिका करणारी रूहाना खन्ना सध्या खुप चिंतीत आहे. गंगा मालिकेत लीप येणार असून गंगा मोठी झालेली दाखवण्यात येईल. मोठी झालेल्या गंगाची भूमिका आदिती शर्मा हिने केली आहे. दोघींनीही सोबत एक एपिसोड केला तेव्हा गंगाला उत्सुकता लागली होती .