राकेश-रिधी उलगडणार प्रेमकथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 15:18 IST2016-05-30T09:48:42+5:302016-05-30T15:18:42+5:30
राकेश बापट आणि रिधी डोंगरा यांची भेट मर्यादा-लेकीन कब तक या मालिकेच्या सेटवर झाली होती. राकेश आणि रिधीच्या ओळखीचे ...

राकेश-रिधी उलगडणार प्रेमकथा
र केश बापट आणि रिधी डोंगरा यांची भेट मर्यादा-लेकीन कब तक या मालिकेच्या सेटवर झाली होती. राकेश आणि रिधीच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात झाले. राकेश आणि रिधीच्या लग्नाला नुकतेच पाच वर्षं पूर्ण झाले आहेत. राकेश आणि रिधी यांची प्रेमकथा प्रेक्षकांना ये है आशिकी या मालिकेत एेकायला मिळणार आहेत. या कार्यक्रमात दोघे जोडीने हजेरी लावणार असून त्यांची प्रेमकथा सांगणार आहेत. या मालिकेत नेहमीच प्रेरणादायी प्रेमकथा दाखवल्या जातात.