राधिका मदान रणवीर सिंहसह झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2016 16:33 IST2016-07-25T11:03:24+5:302016-07-25T16:33:24+5:30
'मेरी आशिकी तुमसेही' मधली ईशानी म्हणजेच राधिका मदान लवकरच रणवीर सिंह सोबत झळकणार आहे.राधिका मदान रणवीर बरोबर कोणत्याही टीव्हीसिरिअलसाठी ...

राधिका मदान रणवीर सिंहसह झळकणार
' ;मेरी आशिकी तुमसेही' मधली ईशानी म्हणजेच राधिका मदान लवकरच रणवीर सिंह सोबत झळकणार आहे.राधिका मदान रणवीर बरोबर कोणत्याही टीव्हीसिरिअलसाठी किंवा सिनेमासाठी एकत्र काम करणार नाहीयेत. हे दोघंही एक एडशुट करणार आहेत.हे जरी एडशुट असलं तरी राधिकाला रणवीर सिंह सोबत स्क्रीन शेअर करायला मिळतंय हेच खूप मोठं सरप्राईज असल्याचं तिला वाटतं. त्यामुळे ती सध्या खूप खुष आहे.भविष्यात रणवीर सोबत सिनेमा करण्याचीही ईच्छा असल्याचं राधिकानं म्हटलंय.