​प्रिन्सने घेतली ख-या पहेलवानांकडून ट्रेनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2016 12:18 IST2016-09-12T06:48:03+5:302016-09-12T12:18:03+5:30

'कुस्ती'वर आधारित 'बढो बहू' मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येतेय. यात प्रिन्स नरूला पहेलवानाच्या भूमिकेत असल्यामुळे सध्या तो ख-या खु-या ...

Prince took the training from the wrestlers | ​प्रिन्सने घेतली ख-या पहेलवानांकडून ट्रेनिंग

​प्रिन्सने घेतली ख-या पहेलवानांकडून ट्रेनिंग

'
;कुस्ती'वर आधारित 'बढो बहू' मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येतेय. यात प्रिन्स नरूला पहेलवानाच्या भूमिकेत असल्यामुळे सध्या तो ख-या खु-या  पहेलवानांकडून कुस्तीची ट्रेनिंग घेतोय. या मालिकेचे काही भागांचे शुटींग करूक्षेत्र, हरियाणा येथे झालंय. प्रिन्ससाठी ख-या पहेलवानांकडून कुस्तीचे प्रशिक्षण घेणं आव्हानात्मक जरी असलं, तरी एक खेळाचाही अनुभव मिळाल्याचे जास्त आनंद वाटतो. हाच अनुभव भविष्यात मला अभिनेता म्हणून समृध्द बनवेल असा विश्वास प्रिन्सने व्यक्त केलाय. 

Web Title: Prince took the training from the wrestlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.