बिग बॉसमधून प्रिन्स आऊट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:36 IST2016-01-16T01:13:48+5:302016-02-07T05:36:54+5:30
मंदाना आणि प्रिन्स यांच्यात दोन दिवस सलग फाईट झाली. मंदाना प्रिन्सला खुप त्रास देत होती. तिच्या त्रासाला कंटाळून प्रिन्सने ...

बिग बॉसमधून प्रिन्स आऊट?
म दाना आणि प्रिन्स यांच्यात दोन दिवस सलग फाईट झाली. मंदाना प्रिन्सला खुप त्रास देत होती. तिच्या त्रासाला कंटाळून प्रिन्सने बिग बॉसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आता परत घरी जावेसे वाटत असल्याचे तो सांगतो. त्याने आत्तापर्यंत अनेक चुका केल्या असून त्याची शिक्षा ही त्याला आता मिळत आहे.