मृणालच्या लग्नात कलाकारांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 21:40 IST2016-02-27T04:40:12+5:302016-02-26T21:40:12+5:30
बॉलीवुड कलाकार असो किवा मराठी कलाकार त्यांच्या लग्नाची चर्चा ही होणारचं. तसेच या कलाकारांच्या लग्नाला इंडस्ट्रीतील कोण-कोण उपस्थिती लावणार ...

मृणालच्या लग्नात कलाकारांची उपस्थिती
ब लीवुड कलाकार असो किवा मराठी कलाकार त्यांच्या लग्नाची चर्चा ही होणारचं. तसेच या कलाकारांच्या लग्नाला इंडस्ट्रीतील कोण-कोण उपस्थिती लावणार याची उत्सुकतादेखील प्रेक्षकांना असते. त्यामुळे साहजिकच, प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री मृणाल दुसानिस हिच्या लग्नाला कोणी कोणी उपस्थिती लावली याच्या देखील प्रतिक्षेत तुम्ही असालच? तर ऐका, काही वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली मृणालची मालिका तू तिथे मी. याच मालिकेतील कलाकार प्रिया मराठे व आदि कलाकार उपस्थित होते. मालिका संपली तरी मैत्रीचे हे नाते अजून ही आहे. आणि हे नाते असेच राहू दे यासाठी तू तिथे मी च्या टिमला शुभेच्छा देउयात.