प्राजक्ता माळीने केली पहिल्यांदा बॉलिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 06:32 IST2016-03-09T13:32:52+5:302016-03-09T06:32:52+5:30

  प्राजक्ता माळी ही जुळून येतील रेशीमगाठी या मालिकेमधून रेश्मा ही तिची भूमिका लोकप्रिय झाली होती.

Prajakta Mali made the first bowler to bowl | प्राजक्ता माळीने केली पहिल्यांदा बॉलिंग

प्राजक्ता माळीने केली पहिल्यांदा बॉलिंग

्चर्य वाटले! ना प्राजक्ताने काय क्रिकेट बॉलिंग नाही केली तर तिने एका बॉलने समोरचे दहा बॉटल्स पाडल्या असा गंमतीदार हाय क्लास गेम पहिल्यांदा खेळला आहे. या गेममध्ये ती पासदेखील झाली. तिने दहाच्या दहा बॉटल्या खाली पाडल्या. हा गेम खेळून प्राजक्ता भलतीच खूश झालेली दिसते. प्राजक्ता माळी ही जुळून येतील रेशीमगाठी या मालिकेमधून रेश्मा ही तिची भूमिका लोकप्रिय झाली होती.


Web Title: Prajakta Mali made the first bowler to bowl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.