Photos: 'लागीर झालं जी'मधील 'भैय्यासाहेब' उर्फ किरण गायकवाडने केलं फोटोशूट, फोटो पाहून म्हणाल, हाय हॅण्डसम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 19:58 IST2019-06-13T19:57:38+5:302019-06-13T19:58:16+5:30
लागीर झालं जी या लोकप्रिय मालिकेत भैय्यासाहेब उर्फ हर्षवर्धन देशमुखच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता किरण गायकवाडने नुकतेच फोटोशूट केलंय.

Photos: 'लागीर झालं जी'मधील 'भैय्यासाहेब' उर्फ किरण गायकवाडने केलं फोटोशूट, फोटो पाहून म्हणाल, हाय हॅण्डसम!
लागीर झालं जी या लोकप्रिय मालिकेत भैय्यासाहेब उर्फ हर्षवर्धन देशमुखच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता किरण गायकवाडने नुकतेच फोटोशूट केलंय.
अभिनेता किरण गायकवाडने नुकतेच फोटोशूट केले असून त्याने हे फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केलेत.
किरण अभिनय क्षेत्राकडे वळण्याआधी डीडे म्हणून काम करत होता.
डीजे क्षेत्रात कार्यरत असताना किरणला संगीताची आवड निर्माण झाली आणि मग तो म्युझिक शो व कंपोझिंग करू लागला.
त्यानंतर त्यानं आपलं पाऊल अभिनय क्षेत्राकडे वळवले.
लागीर झालं जी मालिकेत भैयासाहेब ही निगेटिव्ह भूमिका साकारून त्याने घराघरात आपली ओळख निर्माण केली.
आता त्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
किरणने शेअर केलेले फोटो पाहून त्याच्यावर कमेंट्सचा वर्षाव होताना पहायला मिळतो आहे.