पर्ल चांगला पती होऊ शकतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2016 07:55 IST2016-02-14T14:55:17+5:302016-02-14T07:55:17+5:30
‘बदतमिज’ कपल पर्ल पुरी आणि अस्मिता ही टीव्हीवरील आॅन स्क्रिन जोडी रिअल लाईफमध्ये एकमेकांना डेट करीत आहेत, अशी चर्चा ...

पर्ल चांगला पती होऊ शकतो
‘ दतमिज’ कपल पर्ल पुरी आणि अस्मिता ही टीव्हीवरील आॅन स्क्रिन जोडी रिअल लाईफमध्ये एकमेकांना डेट करीत आहेत, अशी चर्चा आहे; मात्र दोघे याला नकार देतात; पण आता अस्मिताने म्हटले की, पर्ल एक चांगला पती होऊ शकतो. तो चांगला मित्र आहे. आता पर्लची एवढी तारीफ ऐकून कोणी काय विचार करायचा?