हॅालिवुड एक्ट्रेससह परवेश राणा अडकणार लग्नबंधनात.
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2016 16:52 IST2016-07-25T11:14:42+5:302016-07-25T16:52:59+5:30
हॅालिवुड एक्ट्रेस स्कारलेट विल्सनसह परवेश राणा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. हे दोघंही येत्या 25 ऑगस्टला लग्न करणार आहेत.मात्र ...
.jpg)
हॅालिवुड एक्ट्रेससह परवेश राणा अडकणार लग्नबंधनात.
ह ालिवुड एक्ट्रेस स्कारलेट विल्सनसह परवेश राणा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. हे दोघंही येत्या 25 ऑगस्टला लग्न करणार आहेत.मात्र हे लग्न भारतात होणार नसून लंडनला होणार आहे. परवेश लग्नानंतर किमान 1 वर्ष तरी लंडनलाच राहणार असल्याचं कळतंय. त्यानंतर मुंबई किंवा दिल्ली येथे हे सेटल होणार असल्याचं परवेश राणा विचारात आहे. परवेश राणा 'बिग बॅास सिझन- 3' चा स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. तसंच 'इमोशनल अत्याचार' या शोचं ही त्यानं सुत्रसंचालन त्यानं केलं होतं.