पल्लवी करतेय डाएट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 15:19 IST2016-08-24T09:49:20+5:302016-08-24T15:19:20+5:30
बहू हमारी रजनी_कांत या मालिकेत झळकणाऱ्या पल्लवी प्रधानने तब्बल 16 किलो वजन कमी केले आहे. पल्लवीने जानेवारी महिन्यापासून डाएट करायला ...

पल्लवी करतेय डाएट
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">बहू हमारी रजनी_कांत या मालिकेत झळकणाऱ्या पल्लवी प्रधानने तब्बल 16 किलो वजन कमी केले आहे. पल्लवीने जानेवारी महिन्यापासून डाएट करायला सुरुवात केली आणि आता गेल्या सात महिन्यात तिचे 16 किलो वजन कमी झाले आहे. वजन कमी झाल्यामुळे ती पहिल्यापेक्षा अधिक सुंदर दिसायला लागली आहे. या डाएटविषयी पल्लवी सांगते, "माझे वजन कमी झाल्याचे आता चांगलेच लक्षात येत आहे. त्यामुळे माझे सहकलाकार, माझ्या मित्रमैत्रिणी सगळेच मला खूप चांगल्या कॉम्प्लिमेंट्स देत आहेत. माझ्या या डाएटमध्ये माझा सहकलाकार करण व्ही ग्रोव्हरही मला खूप मदत करतोय. मला अनेकवेळा तो डाएटमध्ये काय खावे आणि काय खाऊ नये याविषयी मार्गदर्शनदेखील देतो. मी एकूण 25 किलो वजन कमी करायचे ठरवले आहे."
![]()