Anusha Dandekar : अनुषा दांडेकरने करण कुंद्राबद्दल अनेक खुलासे केले आहेत. अनुषाने सांगितले आहे की, तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्या पाठीमागे खूप काही केले पण तिला काहीच कळले नाही. करणचे नाव न घेता तिने खूप काही बोलून दाखवले आहे. ...
Dhanashree Verma : हा खुलासा धनश्रीने शोमधील दुसरी स्पर्धक कुब्रा सैत हिच्याशी ब्रेकफास्ट टेबलवर झालेल्या संभाषणादरम्यान केला. या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...
मराठी कलाकारांनी पूरग्रस्त भागातील गावांना सढळ हाताने मदतकार्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत सहभागी होऊन जास्तीत जास्त मदत पोहोचवण्यासाठी अभिनेता श्रेयस राजेने नागरिक आणि चाहत्यांना आवाहन केलं आहे. ...
गौहर खान दुसऱ्यांदा आई झाली आहे.तिला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. आता गौहरने तिच्या दुसऱ्या लेकाच्या नावाचाही खुलासा केला आहे. गौहरने पोस्ट शेअर करत तिच्या दुसऱ्या मुलाचं नावंही सांगितलं आहे. ...