Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Bigg Boss Marathi Season 5: निक्की तांबोळीवर भडकला पुष्कर जोग, वर्षा उसगांवकरांचा आदर न केल्याने सुनावले खडेबोल - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Marathi actor Pushkar Jog lashed out at Nikki Tamboli scolded for disrespecting Varsha Usgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :निक्की तांबोळीवर भडकला मराठी अभिनेता, वर्षा उसगांवकरांचा आदर न केल्याने सुनावले खडेबोल

हिंदी बिग बॉस गाजवल्यानंतर आता मराठीतही आलेली निक्की तांबोळी हिने वर्षा उसगांवकरांच्या नाकीनऊ आणले आहे. ...

कौतुकाने पॅडीने निक्कीची थोपटली पाठ, बिग बॉसने सर्वांसमोर घेतला त्याचा क्लास! नेमकं काय घडलं? - Marathi News | pandharinath kamble appreciate Nikki tamboli game Bigg Boss slam paddy | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कौतुकाने पॅडीने निक्कीची थोपटली पाठ, बिग बॉसने सर्वांसमोर घेतला त्याचा क्लास! नेमकं काय घडलं?

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळेला बिग बॉसने चांगलंच सुनावलं (pandharinath kamble, bigg boss marathi 5) ...

छोटा पुढारी घन:श्यामनं कोल्हापूरचा ढाण्या वाघ धनंजयलाच केलं नॉमिनेट, म्हणाला... - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 : Small Leader Ghan: Shyam nominated Dhananjay, the tiger of Kolhapur, said... | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :छोटा पुढारी घन:श्यामनं कोल्हापूरचा ढाण्या वाघ धनंजयलाच केलं नॉमिनेट, म्हणाला...

Bigg Boss Marathi Season 5 : नवीन पर्व सुरू झाल्यापासून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडेची तोफ आता धडाडलेली पाहायला मिळणार आहे. ...

भारतीय नसूनही एकादशीचे उपवास करते इरिना, 'बिग बॉस'च्या घरात परदेशी गर्लचा खुलासा, म्हणाली- "मी ११ दिवस..." - Marathi News | bigg boss marathi 5 irina rudakova revealed that she used to do fast of ekadashi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :भारतीय नसूनही एकादशीचे उपवास करते इरिना, 'बिग बॉस'च्या घरात परदेशी गर्लचा खुलासा, म्हणाली- "मी ११ दिवस..."

Bigg Boss Marathi Season 5 contestants : एकादशीचे उपवास करत असल्याचा खुलासा नुकताच तिने 'बिग बॉस मराठी'च्या घरात केला आहे. आर्याशी बोलताना इरिनाने ११ दिवस एकादशीचा उपवास करत असल्याचं सांगितलं. ...

सोनाली कुलकर्णी म्हणतेय, 'होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा' - Marathi News | Sonalee Kulkarni says, 'Hou De Charcha Karyakram Aahe Gharcha' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सोनाली कुलकर्णी म्हणतेय, 'होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा'

Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ...

होणाऱ्या नवऱ्याची अट ऐकताच अभिनेत्रीने मोडलेला साखरपुडा, काही वर्षांनी मिळालं खरं प्रेम - Marathi News | Shraddha Arya broke the engagement after listening to one condition from fiance | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :होणाऱ्या नवऱ्याची अट ऐकताच अभिनेत्रीने मोडलेला साखरपुडा, काही वर्षांनी मिळालं खरं प्रेम

'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीने का मोडलेला साखरपुडा? ...

'तू भेटशी नव्याने' फेम मराठी अभिनेत्री शिवानी सोनारचा 'एक उनाड दिवस' - Marathi News | tu bhetashi navyane fame marathi actress Shivani Sonar day spent well with life partner ambar ganpule | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'तू भेटशी नव्याने' फेम मराठी अभिनेत्री शिवानी सोनारचा 'एक उनाड दिवस'

शिवानी सोनारने तिचा होणारा पती आणि मित्रांसोबत धमाल मस्ती केलेली दिसली (shivani sonar) ...

Varsha Usgaonkar : "बापरे, हिचा नवरा जेव्हा होईल आणि सासू भोगेल..."; निक्कीबद्दल काय म्हणाल्या वर्षा उसगावकर? - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Varsha Usgaonkar fight with Nikki Tamboli over bed | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"बापरे, हिचा नवरा जेव्हा होईल आणि सासू भोगेल..."; निक्कीबद्दल काय म्हणाल्या वर्षा उसगावकर?

Bigg Boss Marathi Season 5 Varsha Usgaonkar And Nikki Tamboli : वर्षा यांनी वादानंतर घरातील इतर सदस्यांसमोर त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. तसेच निक्कीच्या होणाऱ्या नवऱ्याची आणि सासूबाबत काळजी व्यक्त केली आहे. ...

हातात दारूचा ग्लास अन् भलताच बोल्ड स्वॅग, कल्याणची चुलबुली शिवालीच्या हॉट फोटोंनी केला कहर - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab hot photoshoot wine glass see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :हातात दारूचा ग्लास अन् भलताच बोल्ड स्वॅग, कल्याणची चुलबुली शिवालीच्या हॉट फोटोंनी केला कहर

डोळ्यावर गॉगल आणि हातात वाईनचा ग्लास घेऊन शिवालीने हे फोटोशूट केलं आहे. शिवालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ...