Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"तुम्हाला पुरस्कार देऊन त्यांना...;" वर्षा उसगावकरांना 'ओव्हरॲक्टिंग' म्हणत जान्हवी त्यांच्यावर बरसली - Marathi News | jahnavi killekar angry on varsha usgaonkar in bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तुम्हाला पुरस्कार देऊन त्यांना...;" वर्षा उसगावकरांना 'ओव्हरॲक्टिंग' म्हणत जान्हवी त्यांच्यावर बरसली

काल बिग बॉस मराठीच्या घरात जान्हवी किल्लेकरचा वर्षा उसगावकरांवर चांगला राग निघाला. या वादात कोण चूक कोण बरोबर हे आज रितेश देशमुख सांगेलच (bigg boss marathi 5) ...

ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानचा व्हिडिओ पाहून चाहते भावूक, दिला महत्वाचा सल्ला - Marathi News | Hina Khan shared video gives advice about daily exercise she is fighting breast cancer | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानचा व्हिडिओ पाहून चाहते भावूक, दिला महत्वाचा सल्ला

वर्कआऊट करुन पावसातच ती छत्री घेऊन घरी येते. हिनाने लिहिले... ...

संस्कृती जपणारी आदर्श जोडी! लघाटेंकडे अशी पार पडली श्रावणातील पूजा; मुग्धा-प्रथमेशचं होतंय कौतुक - Marathi News | saregamapa fame mugdha vaishampayan and prathamesh laghate first shravan pooja after marriage photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :संस्कृती जपणारी आदर्श जोडी! लघाटेंकडे अशी पार पडली श्रावणातील पूजा; मुग्धा-प्रथमेशचं होतंय कौतुक

'सा रे ग म प' लिटील चॅम्स फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे ही मराठी संगीत विश्वातील गाजलेली जोडी आहे. ...

"तोंड शिवलं होतं का तुमचं?" छोटा पुढारी आणि DP मध्ये झाली हमरीतुमरी, घरात नेमकं काय घडलं? - Marathi News | chota pudhari ghanashyam darode and dhananjay powar fight in bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तोंड शिवलं होतं का तुमचं?" छोटा पुढारी आणि DP मध्ये झाली हमरीतुमरी, घरात नेमकं काय घडलं?

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये आज DP आणि घनःश्याममध्ये वादाची ठिणगी पडलेली दिसली (Bigg Boss Marathi 5) ...

Khushboo Tawde Exclusive : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतून खुशबू तावडे पडली बाहेर, तिच्याजागी दिसणार ही अभिनेत्री - Marathi News | Exclusive: Khushboo Tawde is out of the series 'Sara Kahi Tichyasathi', actress Pallavi Vaidya will appear in her place | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Khushboo Tawde Exclusive : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतून खुशबू तावडे पडली बाहेर, तिच्याजागी दिसणार ही अभिनेत्री

Sara Kahi Tichyasathi : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'सारं काही तिच्यासाठी'. या मालिकेतील खोत कुटुंबाने कमी कालावधीत रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. दरम्यान आता या मालिकेतून अभिनेत्री खुशबू तावडे बाहेर पडली आहे. ...

'बिग बॉस'च्या घरात होणार प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची वाइल्ड कार्ड एन्ट्री? त्यानेच दिली हिंट - Marathi News | bigg boss marathi 5 is marathi actor pushkar jog to take wild card entry in new season give hint | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस'च्या घरात होणार प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची वाइल्ड कार्ड एन्ट्री? त्यानेच दिली हिंट

रोज नवे ट्विस्ट आणि नवी समीकरणं पाहायला मिळत असताना आता बिग बॉसच्या घरात आणखी एका मराठी अभिनेत्याची एन्ट्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. खुद्द अभिनेत्यानेच याबाबत हिंट दिली आहे. ...

khushboo Tawde Exclusive : मराठी कलाविश्वातील ही प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई, लवकरच देणार गोड बातमी - Marathi News | Exclusive: This famous actress in the Marathi art world is going to be a mother for the second time, she will soon give the sweet news | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मराठी कलाविश्वातील ही प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई, लवकरच देणार गोड बातमी

khushboo tawde या अभिनेत्रीचा नवरादेखील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे आणि त्यांना एक मुलगा असून ते लवकरच दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहेत. ...

'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने ठाण्यात घेतलं नवं घर, आई-बाबांसोबत केला गृहप्रवेश - Marathi News | thiipkyanchi rangoli actress dnyanada Ramtirthkar buy new home in thane video viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने ठाण्यात घेतलं नवं घर, आई-बाबांसोबत केला गृहप्रवेश

ठिपक्यांची रांगोळीमधील अप्पूच्या भूमिकेने लोकप्रिय झालेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने नवं घर घेतलं आहे. पाहा तिच्या नवीन घराची झलत (dnyanada ramtirthkar) ...

कौटुंबिक हिंसाचार, दोन घटस्फोट; स्नेहा वाघ म्हणाली, "आता रिलेशनशिपची भीती वाटते..." - Marathi News | Sneha wagh marathi and hindi actress went through 2 divorce now says not interested in love anymore | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :कौटुंबिक हिंसाचार, दोन घटस्फोट; स्नेहा वाघ म्हणाली, "आता रिलेशनशिपची भीती वाटते..."

टीव्ही मालिकांमध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री स्नेहा वाघ वैयक्तिक आयुष्यात मात्र एकटी आहे. ...