Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सुप्रिया पाठारेंच्या नवऱ्याला पाहिलंय का? अभिनेत्रीने पहिल्यांदाच दाखवला फोटो - Marathi News | marathi actress Supriya Pathare first time share her husband photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सुप्रिया पाठारेंच्या नवऱ्याला पाहिलंय का? अभिनेत्रीने पहिल्यांदाच दाखवला फोटो

सुप्रिया पाठारेंनी सोशल मीडियावर पहिल्यांदाच त्यांच्या पतीसोबतचा फोटो शेअर केलाय. या फोटोला त्यांच्या चाहत्यांनी पसंती दिलीय (supriya pathare) ...

"मला अजून एक आठवडा संधी द्यायला पाहिजे होती", 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडलेले पुरुषोत्तम पाटील असं का म्हणाले? - Marathi News | bigg boss marathi 5 eliminated purushottam dada patil wanted to stay one more week in house | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मला अजून एक आठवडा संधी द्यायला पाहिजे होती", 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडलेले पुरुषोत्तम पाटील असं का म्हणाले?

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यंदाच्या बिग बॉसमध्ये सहभागी झाले होते. पण, पहिल्याच आठवड्यात त्यांना घरातून बाहेर यावं लागलं. घरातून बाहेर आल्यानंतर त्यांनी खंत व्यक्त केली आहे. ...

अभिजीतने निक्कीला "खिलाडी" म्हटल्याचं DP ला खुपलं, अंकिता म्हणाली, "त्याला insecurity आहे, म्हणून..." - Marathi News | bigg boss marathi 5 ankita walawalkar said abhijeet sawant has insecurity because he had won big reality show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अभिजीतने निक्कीला "खिलाडी" म्हटल्याचं DP ला खुपलं, अंकिता म्हणाली, "त्याला insecurity आहे, म्हणून..."

Bigg Boss Marathi Season 5 Contestants :अभिजीतने खिलाडी म्हणून निक्कीचा उल्लेख केल्याने त्याच्या टीममधील सदस्यांमध्ये नाराजी दिसत आहे. अंकिता अभिजीतला इनसिक्युरिटी असल्याचं म्हणते. ...

Bigg Boss Marathi 5 : बाईsss वरुन आईsss! घरात आले नवे पाहुणे, बिग बॉसने निक्कीची घेतली फिरकी - Marathi News | bigg boss marathi 5 contestant welcome new guest in house nikki tamboli video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 5 : बाईsss वरुन आईsss! घरात आले नवे पाहुणे, बिग बॉसने निक्कीची घेतली फिरकी

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरातील सदस्यांना सरप्राइज मिळालं आहे. घरात दोन चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे.  ...

देशाची वाढती लोकसंख्या पाहता अभिनेत्रीने घेतला मूल होऊ न देण्याचा निर्णय, म्हणाली... - Marathi News | Tv actress Jayati Bhatia decided not to give birth to child because of increasing population | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :देशाची वाढती लोकसंख्या पाहता अभिनेत्रीने घेतला मूल होऊ न देण्याचा निर्णय, म्हणाली...

या निर्णयामुळे अभिनेत्रीचे नवऱ्यासोबत झाले मतभेद पण... ...

कुटुंबाच्या अन्यायासाठी लढणाऱ्या मुलीची कथा! सुप्रसिद्ध गीतकाराची मुलगी प्रमुख भूमिकेत, प्रोमो रिलीज - Marathi News | durga new marathi serial colors marathi roomani khare in lead role daughter of sandeep khare | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कुटुंबाच्या अन्यायासाठी लढणाऱ्या मुलीची कथा! सुप्रसिद्ध गीतकाराची मुलगी प्रमुख भूमिकेत, प्रोमो रिलीज

कलर्स मराठीवर काल नव्या मालिकेची घोषणा झाली असून कुटुंबाच्या अन्यायासाठी लढणाऱ्या मुलीची गोष्ट पाहायला मिळणार आहे (durga, rumani khare) ...

कपडे फेकून दिले, लाथ मारली अन्...; 'बिग बॉस'च्या घरात निक्कीचा राडा, अंकितालाही केली धक्काबुक्की - Marathi News | bigg boss marathi 5 nikki tamboli fight with paddy kamble and ankita walawalkar in house because of clothes | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कपडे फेकून दिले, लाथ मारली अन्...; 'बिग बॉस'च्या घरात निक्कीचा राडा, अंकितालाही केली धक्काबुक्की

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : या सीझनच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच निक्कीने घरात राडा केला आहे. बिग बॉसच्या घरातील नवा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. ...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी दिलं मजेशीर चॅलेंज, पाहा Video - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame actor shared funny video on saiyaan challenge prasad khandekar nikhil bane prithvik onkar | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी दिलं मजेशीर चॅलेंज, पाहा Video

हास्यजत्रेतील कलाकारांचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

'बिग बॉस'मध्ये आज कोणीच घराबाहेर गेलं नाही पण रितेशने सांगितलेल्या ट्विस्टने सर्वांची चिंता कायम - Marathi News | no elimination in Bigg Boss marathi 5 today but riteish deshmukh new twist | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस'मध्ये आज कोणीच घराबाहेर गेलं नाही पण रितेशने सांगितलेल्या ट्विस्टने सर्वांची चिंता कायम

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधून आज कोणी घराबाहेर गेलं नाही. परंतु सहा नॉमिनेटेड सदस्यांसाठी घरात मोठा ट्विस्ट रितेशने सांगितलाय (bigg boss marathi 5) ...