Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'बिग बॉस'ची ट्रॉफी मीच घेऊन जाणार! सूरजचा गुलीगत इशारा, म्हणतो- "या सगळ्यांना आता दाखवतो..." - Marathi News | bigg boss marathi 5 suraj chavan said i will life trophy of this season | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस'ची ट्रॉफी मीच घेऊन जाणार! सूरजचा गुलीगत इशारा, म्हणतो- "या सगळ्यांना आता दाखवतो..."

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : सूरजचा बिग बॉसच्या घरातील एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो बिग बॉसच्या ट्रॉफीबद्दल बोलताना दिसत आहे. ...

भावनांच्या या खेळात सगळे सदस्य झाले भावशून्य, 'बिग बॉस' काय घेणार अ‍ॅक्शन? - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 ; All the members became emotionless in this game of emotions, what action will 'Bigg Boss' take? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :भावनांच्या या खेळात सगळे सदस्य झाले भावशून्य, 'बिग बॉस' काय घेणार अ‍ॅक्शन?

Bigg Boss Marathi Season 5 :'बिग बॉस मराठी'च्या अलिकडच्या भागात पहिल्यांदाच घरात दोन चिमुकल्या पाहुण्यांची एन्ट्री झाली. या चिमुकल्या पाहुण्यांनी सदस्यांना निरागस सुखासह टास्कचे दु:खदेखील दिले आहे. ...

उत्कर्ष शिंदेच्या काकांचं निधन, अभिनेता भावुक होत म्हणाला- "तुम्ही आम्हाला सोडून गेलात हे कळल्यावर..." - Marathi News | marathi actor and singer utkarsh shinde uncle dinkar shinde died shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :उत्कर्ष शिंदेच्या काकांचं निधन, अभिनेता भावुक होत म्हणाला- "तुम्ही आम्हाला सोडून गेलात हे कळल्यावर..."

आपल्या गायकीने चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या या शिंदे घराण्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आनंद शिंदे यांच्या धाकट्या भावाचं निधन झालं आहे. काकाच्या निधनाने भावुक झालेल्या उत्कर्षने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.  ...

Bigg Boss Marathi 5: घरातल्या छोट्या पाहुण्यांमुळे रंगला मोठा वाद, बाळांना खेळवताना सदस्यांमध्ये धक्काबुक्की - Marathi News | bigg boss marathi 5 new task turn into fight with nikki tamboli ankita walawalkar | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 5: घरातल्या छोट्या पाहुण्यांमुळे रंगला मोठा वाद, बाळांना खेळवताना सदस्यांमध्ये धक्काबुक्की

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा नवीन प्रोमो व्हायरल झालाय. यात घरात आलेल्या दोन नवीन पाहुण्यांमध्ये चांगलाच वाद रंगलेला दिसून आला (bigg boss marathi 5) ...

'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंह ३४ दिवसांपासून Liquid Diet वर, डोक्यावर कोटींचं कर्ज - Marathi News | Gurucharan Singh reveals he is on Liquid Diet for 34 days debt of crores on his head | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंह ३४ दिवसांपासून Liquid Diet वर, डोक्यावर कोटींचं कर्ज

मला लोकांकडे पैसे मागावे लागत आहेत... काय म्हणाला गुरुचरण सिंह? ...

बिग बॉस गाजवणाऱ्या 'गुलीगत धोका' फेम सूरज चव्हाणचं शिक्षण किती माहितीये? - Marathi News | bigg boss marathi season 5 contestant suraj chavan eduation know about her inspirational story | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :बिग बॉस गाजवणाऱ्या 'गुलीगत धोका' फेम सूरज चव्हाणचं शिक्षण किती माहितीये?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय तितकाच वादग्रस्त ठरणारा शो म्हणजे 'बिग बॉस'. ...

कास्टिंग काऊच अन् नेपोटिझमचा सामना केलाय ? शिव ठाकरेने सांगितला त्याचा इंडस्ट्रीतील अनुभव - Marathi News | Big Boss Fame Shiv Thakare On His Casting Couch and nepotism Experience | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कास्टिंग काऊच अन् नेपोटिझमचा सामना केलाय ? शिव ठाकरेने सांगितला इंडस्ट्रीतील अनुभव

शिव आज मराठीसह हिंदी कलाविश्वातही लोकप्रिय आहे. ...

इतक्यात मूड बदलणं सोपं नाही बरं का! जान्हवी किल्लेकरच्या वागण्यावर मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट - Marathi News | marathi actress surekha kudachi angry reaction on bigg boss marathi season 5 contestants jahnavi killekar dramatic behavior | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :इतक्यात मूड बदलणं सोपं नाही बरं का! जान्हवी किल्लेकरच्या वागण्यावर मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट

यंदाचा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन चर्चेचा विषय ठरलाय. ...

आवडती अभिनेत्री म्हणून अक्षयने घेतलं होतं वर्षा यांचं नाव! 'या' सिनेमात दोघांनी केलंय काम - Marathi News | Bigg Boss Marathi 5 Contestant Varsha Usgaonkar and Akshay Kumar Movie Hatya The Murder | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आवडती अभिनेत्री म्हणून अक्षयने घेतलं होतं वर्षा यांचं नाव! 'या' सिनेमात दोघांनी केलंय काम

तुम्हाला माहितेय अक्षय आणि वर्षा यांनी एका सिनेमात एकत्र काम केलं होतं. ...