Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

गोपी बहूच्या घरी येणार नवा पाहुणा! देवोलिना भट्टाचार्जीने दिली गुडन्यूज, ३८व्या वर्षी होणार आई - Marathi News | sath nibhana sathiya fame actress gopi bahu aka devoleena bhattacharjee anounced pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :गोपी बहूच्या घरी येणार नवा पाहुणा! देवोलिना भट्टाचार्जीने दिली गुडन्यूज, ३८व्या वर्षी होणार आई

Devoleena Bhatacharjee Pregnant : देवोलिनाने एक गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. देवोलिना सोशल मीडियावरुन गरोदर असल्याची घोषणा केली आहे. लवकरच देवोलिना आई होणार असून तिच्या घरी पाळणा हलणार आहे.  ...

बिग बॉस मराठी गाजवणाऱ्या वर्षा उसगावकरांचे हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'वंडर गर्ल'! - Marathi News | Seeing the old photos of Varsha Usgaonkar Bigg Boss Marathi 5 contestants wonder girl | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :बिग बॉस मराठी गाजवणाऱ्या वर्षा उसगावकरांचे हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'वंडर गर्ल'!

बिग बॉस मराठीचं घर गाजवणाऱ्या वर्षा उसगावकरांचे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहेत ...

ऐश्वर्या नारकर यांना तामिळ गाण्याची भुरळ, बंगाली साडी नेसून भन्नाट डान्स! व्हिडीओ बघाच - Marathi News | marathi actress Aishwarya Narkar dance with bangali look water pocket song raayan movie | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ऐश्वर्या नारकर यांना तामिळ गाण्याची भुरळ, बंगाली साडी नेसून भन्नाट डान्स! व्हिडीओ बघाच

ऐश्वर्या नारकर यांनी सातव्या मुलीची सातवी मुलगीच्या सेटवर तामिळ गाण्यावर भन्नाट डान्स केलाय (aishwarya narkar) ...

आयुष्यभर साथ देण्याचं दिलेलं वचन; ४ वर्षांनंतर अभिनेत्रीचं झालं ब्रेकअप?, म्हणाली... - Marathi News | Jasmin Bhasin break up with boyfriend aly goni after four years of dating | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :आयुष्यभर साथ देण्याचं दिलेलं वचन; ४ वर्षांनंतर अभिनेत्रीचं झालं ब्रेकअप?, म्हणाली...

Jasmin Bhasin And Aly Goni : जॅस्मिन आणि तिचा बॉयफ्रेंड अली गोनीचं ब्रेकअप झाल्याचीही जोरदार चर्चा रंगली आहे. ...

'फुटेज मिळेपर्यंत हिंसा हवीच असते...'; Ex स्पर्धक रुचिरा जाधवची बिग बॉस मराठीविषयी परखड पोस्ट - Marathi News | marathi actress ruchira jadhav talk about bigg boss marathi 5 violence | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'फुटेज मिळेपर्यंत हिंसा हवीच असते...'; Ex स्पर्धक रुचिरा जाधवची बिग बॉस मराठीविषयी परखड पोस्ट

बिग बॉस मराठीमध्ये जी हिंसा आणि मारामारी पाहायला मिळते त्याविषयी रुचिरा जाधवने तिचं परखड मत व्यक्त केलंय (bigg boss marathi 5) ...

Bigg Boss Marathi 5 : "स्वत:वर कंट्रोल करता आलं पाहिजे...", डीपीनं सूरजला चांगलंच झापलं - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 : "One should be able to control oneself...", DP scolded Suraj well | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 5 : "स्वत:वर कंट्रोल करता आलं पाहिजे...", डीपीनं सूरजला चांगलंच झापलं

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये आता तीन आठवडे झाले आहेत. या आठवड्यात सुद्धा सदस्यांमध्ये चांगलाच वादविवाद होताना दिसत आहेत. ...

सूरजला प्रेमात मिळाला आहे गोलीगत धोका! 'बिग बॉस'च्या घरात रीलस्टारने सांगितली अधुरी प्रेम कहाणी - Marathi News | bigg boss marathi 5 reel star suraj chavan shared his incomplete love story with nikki and ghanshyam | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सूरजला प्रेमात मिळाला आहे गोलीगत धोका! 'बिग बॉस'च्या घरात रीलस्टारने सांगितली अधुरी प्रेम कहाणी

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : गोलीगत धोका म्हणत बुक्कीत टेंगूळ देणाऱ्या सूरजला प्रेमात गोलीगत धोका मिळाला आहे. नुकतंच त्याने बिग बॉसच्या घरात हा खुलासा केला आहे. ...

Video: 'तोंड बंंद कर तुझं!' जेवणावरुन आर्या अन् DP मध्ये खडाजंगी, दोघांमध्ये रंगला वाद - Marathi News | dp dhananjay powar and aarya jadhav fight in bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video: 'तोंड बंंद कर तुझं!' जेवणावरुन आर्या अन् DP मध्ये खडाजंगी, दोघांमध्ये रंगला वाद

जेवणाच्या मुद्द्यावरुन आर्या आणि धनंजयमध्ये उडाली वादाची ठिणगी (bigg boss marathi 5) ...

"सर्व बलात्काऱ्यांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा", 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची खरमरीत पोस्ट, म्हणते- "आम्हाला..." - Marathi News | independence day 2024 bigg boss marathi fame actress yashashri masurkar said happy independence day to rapist | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"सर्व बलात्काऱ्यांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा", 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची खरमरीत पोस्ट, म्हणते- "आम्हाला..."

स्वातंत्र्यदिनी मराठी अभिनेत्रीने मात्र एक खरमरीत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने समाजातील घडणाऱ्या घटनांवर भाष्य करत सणसणीत चपराक लगावली आहे. ...