तितीक्षा आणि ऐश्वर्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सेटवरील व्हिडिओही त्या शेअर करताना दिसतात. नुकतंच तितीक्षाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...
पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या (Kolkata Doctor Rape Murder Case) केल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी समोर आली. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. ...
Abeer Gulal Serial : 'अबीर गुलाल' मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. २४ वर्षांपूर्वी दोन अनोळखी मुलींचं नशीब एका रात्रीत बदलले होते. एक नर्स या अदलाबदलीला कारणीभूत असते. पण आता हे सत्य समोर आले आहे. ...
योगिता चव्हाणचं नवं रुप बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला मिळतंय. यामुळे घरातल्या सर्वच जणांना आश्चर्याचा धक्का बसलाय (yogita chavan, bigg boss marathi 5) ...
Shweta Tiwari And Palak Tiwari : श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी देखील खूप लोकप्रिय आहे आणि सोशल मीडियावर चर्चेत असते. पलकने सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ...
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील रिल्स स्टार गोलीगत सूरज चव्हाणला प्रेक्षक आणि अनेक कलाकारांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. सूरजला सुरुवातीला खेळ समजत नव्हता. पण आता त्याने खेळ समजून घेऊन मैदानात उडी मारली आहे. ...