Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

आधी कोलकाता आता बदलापूर! लैंगिक अत्याच्याराच्या घटनांनी देशात खळबळ, अभिनेत्याचा एकच सवाल, म्हणाला... - Marathi News | marathi actor abhijeet kelkar angry post on kolkata dr rape and badlapur minor student abuse | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आधी कोलकाता आता बदलापूर! लैंगिक अत्याच्याराच्या घटनांनी देशात खळबळ, अभिनेत्याचा एकच सवाल, म्हणाला...

कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणानंतर बदलापूरमधील शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर करत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.  ...

"निक्की बिग बॉस जिंकू शकणार नाही, कारण...", बाहेर आल्यानंतर योगिता चव्हाण स्पष्टच बोलली - Marathi News | bigg boss marathi 5 yogita chavhan said nikki tamboli will not win because know the reason | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"निक्की बिग बॉस जिंकू शकणार नाही, कारण...", बाहेर आल्यानंतर योगिता चव्हाण स्पष्टच बोलली

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : योगिताने यंदाच्या सीझनचे टॉप ५ कंटेस्टंट सांगितले. बिग बॉस मराठीच्या टॉप ५ कंटेस्टंटमध्ये योगिताने निक्की तांबोळीचंही नाव घेतलं. पण, त्याबरोबरच निक्की हा शो जिंकू शकणार नाही, असं देखील योगिता म्हणाली. ...

"अडचणी मिटतील या आशेपोटी माणूस कशावरही..." डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिनी अभिनेत्याची सूचक पोस्ट  - Marathi News | marathi actor kiran mane post on dr narendra dabholkar memorial day on social media  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"अडचणी मिटतील या आशेपोटी माणूस कशावरही..." डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिनी अभिनेत्याची सूचक पोस्ट 

मराठी अभिनेते किरण माने त्यांच्या बेधडक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ...

"बायकांवर हडतूड करणारे मर्द पुरुष...", निक्कीवर ओरडणाऱ्याला अरबाजला पाहून मराठी अभिनेता संतापला, म्हणाला- हा शो... - Marathi News | bigg boss marathi 5 arbaaz patel shout at nikki tamboli marathi actor pushkar jog angry reaction | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"बायकांवर हडतूड करणारे मर्द पुरुष...", निक्कीवर ओरडणाऱ्याला अरबाजला पाहून मराठी अभिनेता संतापला, म्हणाला- हा शो...

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : अरबाज निक्कीबरोबर बोलताना जोरजोरात ओरडत असल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. बिग बॉसच्या घरात निक्कीशी केलेलं हे वर्तन मराठी अभिनेत्याला मात्र रुचलेलं नाही. ...

दररोज जीव टांगणीला! बदलापूरमधील ४ वर्षांच्या मुलींवर अत्याचार, अभिनेत्रीचा संताप, म्हणाली- "एका मुलीची आई म्हणून..." - Marathi News | badlapur two minor school students abuse marathi actress surabhi bhave angry reaction post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दररोज जीव टांगणीला! बदलापूरमधील ४ वर्षांच्या मुलींवर अत्याचार, अभिनेत्रीचा संताप, म्हणाली- "एका मुलीची आई म्हणून..."

बदलापूरमधील आदर्श महाविद्यालयातील दोन चिमुकल्या विद्यार्थींनींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याबाबत मराठी अभिनेत्री पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.  ...

"तो एक नंबरचा नाटकी माणूस.."; घराबाहेर आल्यावर योगिता चव्हाणकडून छोटा पुढारीची पोलखोल - Marathi News | actress yogita chavan comment on chota pudhari ghanashyam darode bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तो एक नंबरचा नाटकी माणूस.."; घराबाहेर आल्यावर योगिता चव्हाणकडून छोटा पुढारीची पोलखोल

योगिता चव्हाणने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत छोटा पुढारीबद्दल तिचं परखड मत व्यक्त केलंय (yogita chavan, bigg boss marathi 5) ...

"स्वातंत्र्य वगैरे अफवा आहेत मुली...", कोलकाता बलात्कार प्रकरणावर अभिनेत्रीची खरमरीत पोस्ट - Marathi News | "There are rumors of freedom etc girls...", the actress vaishali Rahul Bhosale's harsh post on the Kolkata rape case | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"स्वातंत्र्य वगैरे अफवा आहेत मुली...", कोलकाता बलात्कार प्रकरणावर अभिनेत्रीची खरमरीत पोस्ट

Vaishali Bhosale : अभिनेत्री वैशाली भोसले हिने इंस्टाग्रामवर कोलकाता बलात्कार प्रकरणावर पोस्ट शेअर केली आहे. ...

Bigg Boss Marathi 5 : निक्की आणि वैभवमध्ये पडली वादाची ठिणगी - Marathi News | Bigg Boss Marathi 5: Nikki and Vaibhav spark controversy | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 5 : निक्की आणि वैभवमध्ये पडली वादाची ठिणगी

Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरात सध्या 'सत्याचा पंचनामा' हे कार्य पार पडत आहे. या दरम्यान निक्की तांबोळी आणि वैभव चव्हाण यांच्यात वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळणार आहे. ...

'बिग बॉस मराठी'च्या घरात केदार शिंदेंची एन्ट्री, शोमध्ये येणार मोठा ट्विस्ट? 'त्या' व्हिडिओमुळे चर्चेला उधाण - Marathi News | bigg boss marathi 5 kedar shinde shared confession room video new twist in the show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस मराठी'च्या घरात केदार शिंदेंची एन्ट्री, शोमध्ये येणार मोठा ट्विस्ट? 'त्या' व्हिडिओमुळे चर्चेला उधाण

Bigg Boss Marathi Season 5 Contestants :बिग बॉस मराठी ५मध्ये काही स्पर्धकांच्या एन्ट्रीनेही चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आता बिग बॉसच्या घरात सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे दिसले आहेत. ...