Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

मृणाल दुसानिसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच दिसणार छोट्या पडद्यावर - Marathi News | Good news for Mrunal Dusanis fans! The actress will soon be seen on the small screen | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मृणाल दुसानिसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच दिसणार छोट्या पडद्यावर

Mrunal Dusanis : मृणाल दुसानिस तब्बल ५ वर्षांनी भारतात परतली आहे. आता ती पुन्हा एकदा काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती मालिकेत काम करताना दिसणार आहे. ...

"भाऊजी भाऊजी मिठाचा खोका...", सूरजला पाहून पॅडी दादांनी केली कविता - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 : "Bhauji bhauji box of salt...", Paddy Dada recited a poem after seeing Suraj | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"भाऊजी भाऊजी मिठाचा खोका...", सूरजला पाहून पॅडी दादांनी केली कविता

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात फक्त टास्क, भांडणे न होता. याशिवाय बऱ्याच चांगल्या मज्जामस्तीने भरलेल्या गोष्टी देखील होतात. ...

आला रे आला गोविंदा आला! थर रचले, हंडी फोडली अन्...; मराठी अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | janmashtami 2024 man dhaga dhaga jodte nava fame actor abhishek rahalkar celebrates dahihandi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आला रे आला गोविंदा आला! थर रचले, हंडी फोडली अन्...; मराठी अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल

'मन धागा धागा जोडते' नवा फेम अभिनेता अभिषेक राहाळकर चाहत्यांसोबत दादरमध्ये आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. दहीहंडी फोडत अभिषेकने चाहत्यांबरोबर आनंद लुटला.   ...

"मी घराची महाराणी आहे", निक्कीने जान्हवीला डिवचलं अन् वैभवची काढली औकात, अभिनेता म्हणाला- "तुझी मस्ती मी..." - Marathi News | bigg boss marathi 5 nikki tamboli janvhi killekar and vaibhav chavan fight watch video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मी घराची महाराणी आहे", निक्कीने जान्हवीला डिवचलं अन् वैभवची काढली औकात, अभिनेता म्हणाला- "तुझी मस्ती मी..."

Bigg Boss Marathi Season 5 : निक्की आणि जान्हवीमध्ये जोरदार भांडण झालं आहे. आणि या भांडणात वैभव चव्हाणने उडी घेतली आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. ...

"नेहरूंनी उद्घाटन केलेला हा पुतळा..." प्रतापगडावरील शिवरायांच्या स्मारकाचा दाखला देत किरण मानेंची पोस्ट - Marathi News | actor Kiran Mane post on fall of shivaji maharaj statue in malvan sindhudurg | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"नेहरूंनी उद्घाटन केलेला हा पुतळा..." प्रतापगडावरील शिवरायांच्या स्मारकाचा दाखला देत किरण मानेंची पोस्ट

मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली त्यानंतर मराठी अभिनेते किरण मानेंनी खास पोस्ट लिहिली आहे ...

Bigg Boss Marathi Season 5 : "ओ भावोजी गप बसा, दिलेलं काम करा..."; बिग बॉसच्या घरात रंगली सासू-सुनेची धमाल - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Ankita PrabhuWalawalkar Suraj Chavan Varsha Usgaonkar fun | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"ओ भावोजी गप बसा, दिलेलं काम करा..."; बिग बॉसच्या घरात रंगली सासू-सुनेची धमाल

Bigg Boss Marathi Season 5 : घरात सासू-सुनेची धमाल पाहायला मिळत आहे. गुलीगत फेम सूरज चव्हाण आणि अंकिता प्रभू-वालावलकर यांच्यातला संवाद सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. ...

मराठमोळ्या अभिनेत्याचं घराचं स्वप्न पूर्ण, नव्या घराच्या नेमप्लेटने वेधलं लक्ष - Marathi News | Marathi actor's dream of a house has come true, the nameplate of the new house has attracted attention | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मराठमोळ्या अभिनेत्याचं घराचं स्वप्न पूर्ण, नव्या घराच्या नेमप्लेटने वेधलं लक्ष

'मन झालं बाजिंद' या मालिकेतील अभिनेत्याने मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. ...

'ठरलं तर मग'चं शूट थांबलं? जुई गडकरी म्हणाली, "माझी सर्जरी झाली असली तरी..." - Marathi News | Jui Gadkari reacts on her surgery and rumours of tharla tar mag shoot stopped | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'ठरलं तर मग'चं शूट थांबलं? जुई गडकरी म्हणाली, "माझी सर्जरी झाली असली तरी..."

काही दिवसांपूर्वीच जुईची सर्जरी झाली ...

Janmashtami 2024 : श्रीकृष्णाची पूजा करताना अंकिता लोखंडेकडून मोठी चूक, नेटकरी म्हणाले- "पूजा करताना तरी..." - Marathi News | Janmashtami 2024 ankita lokhande shared krishna pooja video netizens troll her | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Janmashtami 2024 : श्रीकृष्णाची पूजा करताना अंकिता लोखंडेकडून मोठी चूक, नेटकरी म्हणाले- "पूजा करताना तरी..."

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अंकिताने घरी कृ्ष्णाची पूजा केली. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.  ...