Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सचिन तेंडुलकरसोबत झळकला 'मुरांबा' फेम अभिनेता, म्हणाला - "त्यांनी खांद्यावर हात ठेवला अन्..." - Marathi News | muramba serial actor vipul salunkhe share working experience with sachin tendulkar | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सचिन तेंडुलकरसोबत झळकला 'मुरांबा' फेम अभिनेता, म्हणाला - "त्यांनी खांद्यावर हात ठेवला अन्..."

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याला सचिन तेंडुलकरसोबत काम करण्याची संधी मिळाली. सचिनसोबत आलेला अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय #sachintendulkar ...

वर्षा अन् निक्कीसह 'हे' सदस्य झाले नॉमिनेट; कोण होणार घराबाहेर? - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Ankita Valawalkar Varsha Usgaonkar Nikki Tamboli and Abhijit Sawant nominated | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :वर्षा अन् निक्कीसह 'हे' सदस्य झाले नॉमिनेट; कोण होणार घराबाहेर?

नुकतंच 'बिग बॉस'च्या घरात नॉमिनेश टास्क पार पडला. यावेळी चार सदस्य हे नॉमिनेट झाले आहेत.  ...

Exclusive: 'हिरो आहे मग पैशांची कमी नसेल...', मानधनाच्या मुद्द्यावर आशय कुलकर्णी स्पष्टच बोलला - Marathi News | Aashay Kulkarni takes dig at delay in payment for actors in television marathi serials | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Exclusive: 'हिरो आहे मग पैशांची कमी नसेल...', मानधनाच्या मुद्द्यावर आशय कुलकर्णी स्पष्टच बोलला

मालिकाविश्वातील एकंदरच या परिस्थितीवर आशयने 'लोकमत फिल्मी'शी सविस्तर संवाद साधला.  ...

आत्माराम तुकाराम भिडे 'तारक मेहता का उलटा चष्मा' सोडणार? अभिनेता खुलासा करत म्हणाला- - Marathi News | actor mandar chandwadkar exit from tarak mehta ka ooltah chashmah serial fact check | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आत्माराम तुकाराम भिडे 'तारक मेहता का उलटा चष्मा' सोडणार? अभिनेता खुलासा करत म्हणाला-

मंदार चांदवडकरने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन तो तारक मेहता का उलटा चष्मा शो सोडणार की नाही याविषयी खुलासा केलाय. ...

Aly Goni : "आपण लग्न करू तेव्हा..."; अली गोनीने नताशा स्टँकोविचसोबतच्या ब्रेकअपवर सोडलं मौन - Marathi News | Aly Goni drops big hint about his breakup reason with Natasa Stankovic | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"आपण लग्न करू तेव्हा..."; अली गोनीने नताशा स्टँकोविचसोबतच्या ब्रेकअपवर सोडलं मौन

Aly Goni And Natasa Stankovic : अली आणि नताशा कधीही त्यांच्या ब्रेकअपबद्दल बोलले नाहीत, परंतु अलीकडेच अभिनेत्याने त्यांच्या ब्रेकअपमागचं खरं कारण सांगितलं आहे. ...

Video : 'बिग बॉस'च्या घरात जाण्याआधी अभिजीत सावंतने 'अशी' केली होती तयारी - Marathi News | Abhijeet Sawant in Bigg Boss house Marathi Season 5 video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video : 'बिग बॉस'च्या घरात जाण्याआधी अभिजीत सावंतने 'अशी' केली होती तयारी

'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेऊन आता अभिजीतला ३० दिवस झाले आहेत. या निमित्ताने अभिजीत सावंतच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. ...

"धनंजयला तुम्ही का दाखवत नाही?", DP दादाची पत्नी आणि आईचे 'बिग बॉस मराठी'वर गंभीर आरोप, म्हणाल्या... - Marathi News | bigg boss marathi 5 dhananjay powar wife and mother alleged show team for not showing his footage | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"धनंजयला तुम्ही का दाखवत नाही?", DP दादाची पत्नी आणि आईचे 'बिग बॉस मराठी'वर गंभीर आरोप, म्हणाल्या...

Bigg Boss Marathi Season 5 : "बिग बॉसच्या एका तासाच्या एपिसोडमध्ये..." , DP दादाची पत्नी आणि आईचे 'बिग बॉस मराठी'वर आरोप ...

ब्रेन ट्यूमर, २० वर्ष हुकलेली संधी ते थेट हॉटसीट! २५ लाखांच्या 'या' प्रश्नावर सोडला खेळ, तुम्हाला माहितीये उत्तर? - Marathi News | kbc 16 contestant riksha driver parasmani inspiring story amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ब्रेन ट्यूमर, २० वर्ष हुकलेली संधी ते थेट हॉटसीट! २५ लाखांच्या 'या' प्रश्नावर सोडला खेळ, तुम्हाला माहितीये उत्तर?

KBC 16 च्या मंचावर ई रिक्षा चालवणारा अन् ब्रेन ट्यूमरने त्रस्त असलेला एक माणूस सहभागी झाला. या माणसाच्या उपचारांचा खर्च बिग बींनी उचलला आहे (kbc 16, amitabh bachchan) ...

"ठुकरा के मेरा प्यार..."; अरबाज-निक्कीच्या नात्यात दुरावा, घरातील सदस्यांनी घेतली फिरकी - Marathi News | bigg boss marathi 5 contestant sing thukra ke mera pyar song for arbaaz and nikki | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"ठुकरा के मेरा प्यार..."; अरबाज-निक्कीच्या नात्यात दुरावा, घरातील सदस्यांनी घेतली फिरकी

'जोडी की बेडी' या टास्कमध्ये निक्की आणि अभिजीतला एकत्र बेडीत अडकवल्यानंतर अरबाजचा पारा चढला. यावरुन निक्की आणि अरबाजमध्ये जोरदार भांडणही झाल्याचं पाहायला मिळालं. आता घरातील सदस्य निक्की आणि अरबाजची फिरकी घेताना दिसत आहेत. ...