पाण्यात बुडून राहुलचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र या प्रकरणात आता ट्विस्ट आला आहे. राहुल बॅनर्जीचा मृत्यू सहकलाकार असलेल्या अभिनेत्रीला वाचवताना झाल्याची माहिती समोर येत आहे. ...
ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या दोन सहकलाकार मैत्रिणींसोबत रील व्हिडीओ बनवला आहे. ऐश्वर्या यांनी सुरुची अडारकर आणि तितिक्षा तावडे यांच्यासोबत ट्रेंडिंग गाण्यावर ठेका धरला आहे. ...
कॉमेडियन सुनील पालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमातील हा व्हिडीओ असून या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एकेकाळी सुप्रसिद्ध असलेल्या सुनील पालला आता मात्र अपमान सहन करावा लागत आहे. ...