Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Bigg Boss Marathi 5 : जान्हवीच्या पतीने सांगितला गेम प्लॅन, म्हणाले- "घरात जाऊन भांडायचं हे तिने..." - Marathi News | Bigg Boss Marathi 5 janhavi killekar husband kiran killekar revealed her game plan | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 5 : जान्हवीच्या पतीने सांगितला गेम प्लॅन, म्हणाले- "घरात जाऊन भांडायचं हे तिने..."

जान्हवीचा पती किरण किल्लेकर यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी जान्हवीचा गेम प्लॅन, ट्रोलिंग, तिचा स्वभाव या सगळ्यावर भाष्य केलं.  ...

'तुम्हाला आलेला राग, झालेला त्रास सगळं खोटं..'; रितेशभाऊ सर्वांसमोर करणार अरबाजची पोलखोल - Marathi News | Riteish deshmukh angry on arbaz patel in bigg boss marathi 5 new promo viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तुम्हाला आलेला राग, झालेला त्रास सगळं खोटं..'; रितेशभाऊ सर्वांसमोर करणार अरबाजची पोलखोल

रितेश देशमुख आज भाऊच्या धक्क्यावर अरबाज पटेलची चांगलीच पोलखोल करणार आहे (bigg boss marathi 5) ...

विशाल निकमला येड लागलं प्रेमाचं! 'या' अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपच्या चर्चा, कॅप्शनमुळे चर्चेला उधाण - Marathi News | marathi actor vishal nikam and akshaya hindalkar dating each other post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :विशाल निकमला येड लागलं प्रेमाचं! 'या' अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपच्या चर्चा, कॅप्शनमुळे चर्चेला उधाण

विशाल निकम प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. एका पोस्टमुळे आणि त्या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. ...

राणीच्या बागेत भाग्यश्री लिमयेचा एक उनाड दिवस, अभिनेत्रीने केली मजा-मस्ती करत केलं फोटोशूट - Marathi News | marathi actress Bhagyashree Limaye visit The Mumbai Zoo ranichi bag byculla | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :राणीच्या बागेत भाग्यश्री लिमयेचा एक उनाड दिवस, अभिनेत्रीने केली मजा-मस्ती करत केलं फोटोशूट

भाग्यश्री लिमयेने नुकतीच राणीच्या बागेला भेट दिली असून तिथे खास फोटोशूट केलंय (bhagyashree limaye) ...

'लागिर झालं जी' फेम शिवानी बावकर आणि निखिल चव्हाण आले एकत्र, अभिनेता म्हणतो - "आम्ही डिसेंबरची..." - Marathi News | 'Lagir Jala Ji' fame Shivani Bawkar and Nikhil Chavan come together, actor says - "We are from December..." | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'लागिर झालं जी' फेम शिवानी बावकर आणि निखिल चव्हाण आले एकत्र, अभिनेता म्हणतो - "आम्ही डिसेंबरची..."

Nikhil Chavan And Shivani Baokar: निखिल चव्हाण याने इंस्टाग्रामवर शिवानी बावकरसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यांचा हा फोटो चर्चेत आला आहे. ...

'लाखात एक आमचा दादा' मालिकेत मोठा ट्विस्ट, डॅडीच लावणार तुळजा आणि सूर्याचं लग्न - Marathi News | lakhat ek amacha dada zee marathi serial surya dada and tulja wedding | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'लाखात एक आमचा दादा' मालिकेत मोठा ट्विस्ट, डॅडीच लावणार तुळजा आणि सूर्याचं लग्न

'लाखात एक आमचा दादा' मालिकेत तुळजाच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. अशातच मालिकेत आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.  ...

'उद्धवजी मिटींगमध्ये असताना माझ्यासाठी लपून..'; अभिजीत सावंतने सांगितला 'इंडियन आयडॉल'वेळचा खास किस्सा - Marathi News | bigg boss marathi 5 fame abhijeet sawant talk about uddhav thackeray vote for indian idol | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'उद्धवजी मिटींगमध्ये असताना माझ्यासाठी लपून..'; अभिजीत सावंतने सांगितला 'इंडियन आयडॉल'वेळचा खास किस्सा

बिग बॉस मराठीचं घर गाजवत असलेल्या अभिजीत सावंतने उद्धव ठाकरेंबद्दल खास किस्सा सांगितला आहे (abhijeet sawant, bigg boss marathi 5) ...

रितेश भाऊ सदस्याची करणार चांगलीच कानउघडणी, सगळ्यांचाच हिशोब करणार चुकता - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 : Riteish Deshmukh will open the member's ears well, he will make everyone accountable | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :रितेश भाऊ सदस्याची करणार चांगलीच कानउघडणी, सगळ्यांचाच हिशोब करणार चुकता

Bigg Boss Marathi Season 5 : आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सदस्यांची शाळा घेण्यासाठी सज्ज आहे. ...

बिकिनी गर्लबरोबर फोटो टाकणं महागात पाडलं, कुशलला बायकोने घडवली अद्दल, आता म्हणतो... - Marathi News | marathi actor kushal badrike wife reaction after he shared bikini girl photos | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बिकिनी गर्लबरोबर फोटो टाकणं महागात पाडलं, कुशलला बायकोने घडवली अद्दल, आता म्हणतो...

बिकिनी गर्लबरोबर कुशलचे फोटो पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले होते. पण, बिकिनी गर्लबरोबर असे फोटो टाकणं कुशलला चांगलंच महागात पडलं आहे. कुशलला त्याच्या पत्नीने अद्दल घडवली आहे.  ...