Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

पाचव्या किमोथेरपीनंतर हिना खानने व्यक्त केल्या भावना, म्हणाली, "काही दिवस खूप खूप..." - Marathi News | Hina Khan shared video says she was vanished because she was healing through with 5th chemotherapy | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पाचव्या किमोथेरपीनंतर हिना खानने व्यक्त केल्या भावना, म्हणाली, "काही दिवस खूप खूप..."

हिना खानने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना तिच्या तब्येतीचे अपडेट्स दिले आहेत. ...

Video: अखेर घनःश्यामला कंठ फुटला, बिग बॉसच्या घरात जान्हवीविरोधात दंड थोपटला - Marathi News | bigg boss marathi 5 fight between ghanashyam darode chota pudhari and jahnavi killekar | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video: अखेर घनःश्यामला कंठ फुटला, बिग बॉसच्या घरात जान्हवीविरोधात दंड थोपटला

घनःश्याम दरवडे अर्थात छोटा पुढारीने जान्हवीसोबत जोरदार भांडण केलं आहे. काय घडलंय नेमकं घरात बघा (bigg boss marathi 5) ...

तारक मेहतामधील सोनू भिडेची बॅचलर पार्टी! लवकरच लग्नबंधनात अडकणार अभिनेत्री झील मेहता - Marathi News | Jheel Mehta from tarak mehta ka ultah chashma soon to get married shared bachelor party photos | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :तारक मेहतामधील सोनू भिडेची बॅचलर पार्टी! लवकरच लग्नबंधनात अडकणार अभिनेत्री झील मेहता

नुकतंच झीलने तिच्या बॅचलर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बीचसाईड लोकेशनवर तिने ही पार्टी केली. ...

'तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये रंजक वळण, अधिपति चारुलताच्या मातृप्रेमाला शरण जाईल का ? - Marathi News | An interesting twist in 'Tula Shikvin Changalach Dhada', will Adhipati surrender to Charulata's motherly love? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये रंजक वळण, अधिपति चारुलताच्या मातृप्रेमाला शरण जाईल का ?

Tula Shikvin Changlach Dhada : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत अधिपती आणि चारुलताच्या नात्यामध्ये जवळीक येण्यासाठी चारुलताचे प्रयत्न सुरूच आहेत. ...

ना स्पेशल डाएट, ना जिम! ५६व्या वर्षाही इतकी सुंदर कशी दिसते वंडर गर्ल? बिग बॉसच्या घरात केला खुलासा - Marathi News | bigg boss marathi 5 varsha usgaonkar revealed secret behind her beauty and fitness | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ना स्पेशल डाएट, ना जिम! ५६व्या वर्षाही इतकी सुंदर कशी दिसते वंडर गर्ल? बिग बॉसच्या घरात केला खुलासा

Bigg Boss Marathi Season 5 : खेळाबरोबरच वर्षा उसगावकर त्यांच्या सौंदर्याने लक्ष वेधून घेतात. साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या वर्षा उसगावकर आजही एकदम फिट आहेत. बिग बॉसच्या घरात त्यांनी सौंदर्य आणि फिटनेसमागचं रहस्य सांगितलं आहे.  ...

"स्वतः सजवलेलं, स्वतःचं घर", अभिनेत्री ऋतुजा बागवेचं घर पाहिलंत का? - Marathi News | actress Rutuja Bagwe house completed one year posted special video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"स्वतः सजवलेलं, स्वतःचं घर", अभिनेत्री ऋतुजा बागवेचं घर पाहिलंत का?

अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

'कपिल शर्मा शो'ला टक्कर देणारा 'आपका अपना झाकीर' एका महिन्यातच बंद पडला, मोठं कारण आलं समोर - Marathi News | comedian zakir khan show aapka apna zakir will off air in one month | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'कपिल शर्मा शो'ला टक्कर देणारा 'आपका अपना झाकीर' एका महिन्यातच बंद पडला, मोठं कारण आलं समोर

'आपका अपना झाकीर' हा शो सुरू झाला होता. पण, आता एका महिन्याच्या आतच झाकीरला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्याचा शो बंद होणार असल्याची चर्चा आहे.  ...

"मी फोडणार आणि फाडणार", आता बिग बॉसच्या घरात सूरज झापूक झुपूक खेळणार - Marathi News | bigg boss marathi 5 suraj chavan said i dont scared to anyone paddy kambale video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मी फोडणार आणि फाडणार", आता बिग बॉसच्या घरात सूरज झापूक झुपूक खेळणार

यंदाच्या आठवड्यात नॉमिनेट झाल्याने सूरजने चांगला गेम खेळण्याचा निर्धार केला आहे. त्याचा बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ...

'सोनपरी' चं रियुनियन! २४ वर्षांनंतर एकत्र आले फ्रुटी, अल्टू अंकल अन् सोनपरी; शेअर केला फोटो - Marathi News | Reunion of Son Pari after 24 years Mrinal Kulkarni Tanvi Hegde and Ashok Lokhande | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सोनपरी' चं रियुनियन! २४ वर्षांनंतर एकत्र आले फ्रुटी, अल्टू अंकल अन् सोनपरी; शेअर केला फोटो

'शाका लाका बुमबुम', 'शक्तीमान', 'सोनपरी' यासह काही मालिका अनेकांना आपल्या बालपणीची आठवण करुन देतात. ...