Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"दादा आम्हाला तुळजा वहिनी आण...", सूर्यादादाच्या लाडक्या बहिणींचं गाणं व्हायरल, तुम्ही ऐकलं का? - Marathi News | lakhat ek amcha dada serial surya dada sisters new version of gori gori pan for tulja vahini | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"दादा आम्हाला तुळजा वहिनी आण...", सूर्यादादाच्या लाडक्या बहिणींचं गाणं व्हायरल, तुम्ही ऐकलं का?

सूर्यादादा तुळजाला बायको बनवून घरी आणणार आहे. त्यामुळे त्याच्या बहिणीही खूश आहेत. आपल्या लाडक्या डॉक्टर वहिनीसाठी सूर्यादादाच्या बहिणींनी गोरी गोरी पान या गाण्याचं नवीन व्हर्जन तयार केलं आहे.  ...

अभिजीत-निक्कीमध्ये वाद अन् इतरांना हसू अनावर! DP वैतागून म्हणाला- 'अरे थांबा २२ कॅमेरे...' - Marathi News | heated argument between DP dhananjay powar with Abhijeet sawant and Nikki tamboli in bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अभिजीत-निक्कीमध्ये वाद अन् इतरांना हसू अनावर! DP वैतागून म्हणाला- 'अरे थांबा २२ कॅमेरे...'

अंकिता-निक्कीमध्ये झालेल्या भांडणाची घरातील इतर स्पर्धकांनी चांगलीच मजा लुटलेली दिसली (bigg boss marathi 5) ...

वयाच्या 18 व्या वर्षीच अभिनेत्रीचा झालेला घटस्फोट; एकटीनेच केला जुळ्या मुलांचा सांभाळ; कोण आहे ती? - Marathi News | Urvashi Dholakia divorced at the age of 18 raise twins by her own know about her life story | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :वयाच्या 18 व्या वर्षीच अभिनेत्रीचा झालेला घटस्फोट; एकटीनेच केला जुळ्या मुलांचा सांभाळ; कोण आहे ती?

१६ व्या वर्षीच झालं होतं लग्न, १७ व्या वर्षी जुळी मुलं झाली अन् १८ व्या वर्षी घटस्फोट, अभिनेत्री आता ४४ वर्षांची असून तिचा फिटनेस तर पाहा. ...

'अती बोलण्याने किंमत शून्य झाली!' DP च्या मनात नाराजी! अंकिता, पॅडीचा B ग्रुप सोडायची तयारी - Marathi News | dp dhananjay powar left b group of ankita walawalkar paddy kamble bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'अती बोलण्याने किंमत शून्य झाली!' DP च्या मनात नाराजी! अंकिता, पॅडीचा B ग्रुप सोडायची तयारी

DP दादाने मनातली नाराजी प्रकट केली असून अंकिता, पॅडीच्या B ग्रुपबद्दल नाराजी प्रकट केली आहे (bigg boss marathi 5) ...

२ शर्ट आणि तुटलेली चप्पल घालून बिग बॉसच्या घरात आला होता सूरज, मग डिझायनर कपडे आले कुठून? - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 : Suraj Chavan entered the Bigg Boss house wearing 2 shirts and broken slippers, so where did the designer clothes come from? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :२ शर्ट आणि तुटलेली चप्पल घालून बिग बॉसच्या घरात आला होता सूरज, मग डिझायनर कपडे आले कुठून?

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये रिलस्टार गुलीगत धोका फेम सूरज चव्हाण सहभागी झाला आहे आणि त्याला महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळताना दिसत आहे. ...

"तुझी मिठी, तुझं प्रेम अन् तुझं सौंदर्य...", संग्राम साळवीची खुशबू तावडेसाठीसाठी खास पोस्ट - Marathi News | Sangram Salvi Shares Special Post For Wife khushboo Tawde for her birthday | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तुझी मिठी, तुझं प्रेम अन् तुझं सौंदर्य...", संग्राम साळवीची खुशबू तावडेसाठीसाठी खास पोस्ट

संग्रामने बायको खुशबू हिच्या वाढदिवशी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

Video: तमिळ अन् मराठीचा तडका, खण आणि पैठणीची टोपी घालून नारकर जोडीने बनवलं रील - Marathi News | Avinash Narkar and Aishwarya Narkar couple latest reel tamil and marathi tadka | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video: तमिळ अन् मराठीचा तडका, खण आणि पैठणीची टोपी घालून नारकर जोडीने बनवलं रील

तमिळ आणि मराठी तडका अशा फ्युजनचं हे रील आहे. ...

so cute! सई लोकूरने वाढदिवशी पहिल्यांदाच दाखवला मुलीचा चेहरा, नेटकऱ्यांकडून प्रेमाचा वर्षाव - Marathi News | marathi actress sai lokur first time show her daughter taashi face in social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :so cute! सई लोकूरने वाढदिवशी पहिल्यांदाच दाखवला मुलीचा चेहरा, नेटकऱ्यांकडून प्रेमाचा वर्षाव

मराठी अभिनेत्री सई लोकूरने तिच्या वाढदिवशी पहिल्यांदाच तिच्या लेकीचा फोटो सोशल मीडियावर दाखवला आहे ...

'ही' ठरली सर्वोच्च महामालिका; टीआरपी स्पर्धेत मिळवलं 'नंबर वन' स्थान; वाचा TRP रिपोर्ट - Marathi News | marathi serial trp list tharala tar mag tops again and Laxmichya Paulanni to aai kuthe kay karate | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'ही' ठरली सर्वोच्च महामालिका; टीआरपी स्पर्धेत मिळवलं 'नंबर वन' स्थान; वाचा TRP रिपोर्ट

सध्या 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील मालिका या शर्यतीत आघाडीवर आहेत. ...