Filmy Stories Ganeshostav 2024 : कलाकार मंडळींसाठी शूटिंगचा सेट हा घरासमानच असतो. त्यामुळे सेटवरच्या या घरातही बाप्पाचं अगदी जल्लोषात स्वागत होणार आहे. ...
सूरजला घरात कॅप्टनसीपदाचा बहुमान मिळाल्यावर जान्हवीचा संताप अनावर झालाय (jahnavi killekar) ...
Bigg Boss Marathi Season 5 : सूरज चव्हाणने यंदाच्या आठवड्यात कॅप्टन होण्याचा मान मिळवला. सूरज घराचा कॅप्टन झाल्यानंतर घरातील सदस्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. ...
सोनी मराठीवरील मालिकांमध्ये लाडक्या गणरायाचं वाजतगाजत आगमन होणार असून मालिकांचा विशेष ट्रॅकही बघायला मिळणार आहे ...
अभिनेत्रीने बिकिनी घालत बेबी बंप फ्लॉन्ट केल्याचं दिसत आहे. प्रेग्नंन्सीमध्ये अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. ...
या जोडीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस'मधून बाहेर गेल्यावर सूरजला करायचंय लग्न, म्हणाला- "बाहेर मुली या किंगची वाट बघत असतील..." ...
एवढचं नाहीतर 'बिग बॉस'नेदेखील सूरज चव्हाणला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. ...
'बिग बॉस मराठी' फेम 'परदेसी गर्ल' इरिना रुडाकोवाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ...
बाप्पाचा चुकीचा उच्चार करणाऱ्यांची तिने चांगलीच खरडपट्टी काढली आहे. ...