Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"प्रिय बाप्पा, हार्दिक आयुष्यात आल्यापासून...", पाठकबाईंची पोस्ट, अक्षया म्हणते- "आम्ही आयुष्यभर..." - Marathi News | akshaya deodhar and hardik joshi celebrated ganpati festival shared special post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"प्रिय बाप्पा, हार्दिक आयुष्यात आल्यापासून...", पाठकबाईंची पोस्ट, अक्षया म्हणते- "आम्ही आयुष्यभर..."

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्याही घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. अक्षयाने बाप्पाचे फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. ...

आता पैठणी घेऊन येणार नाहीत भावोजी? २० वर्षांनंतर 'होम मिनिस्टर'चा निरोप? आदेश बांदेकर म्हणाले- "आता विश्रांती..." - Marathi News | zee marathi home minister tv show will go off air aadesh bandekar post viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आता पैठणी घेऊन येणार नाहीत भावोजी? २० वर्षांनंतर 'होम मिनिस्टर'चा निरोप? आदेश बांदेकर म्हणाले- "आता विश्रांती..."

गेली २० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 'होम मिनिस्टर' हा शो आता निरोप घेण्याच्या तयारीत आहे. आदेश बांदेकर सूत्रसंचालन करत असलेला हा शो बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बांदेकरांनी केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत.  ...

स्पृहा जोशीने लाडक्या बाप्पासाठी बनवले उकडीचे सुबक कळीदार मोदक, पाहा Video - Marathi News | Marathi actress Spruha Joshi made modak ganesh festival video viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :स्पृहा जोशीने लाडक्या बाप्पासाठी बनवले उकडीचे सुबक कळीदार मोदक, पाहा Video

अभिनेत्री स्पृहा जोशीने आपल्या लाडक्या बाप्पासाठी खास उकडीचे मोदक बनवले आहेत.  ...

शिवानी सुर्वे - अजिंक्य ननावरेने घेतलं लालबागचा राजाचं दर्शन, चरणांवर डोकं ठेऊन घेतला बाप्पाचा आशीर्वाद - Marathi News | Shivani Surve and ajinkya nanavare visit lalbagcha raja and mumbaicha raja ganeshgalli | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शिवानी सुर्वे - अजिंक्य ननावरेने घेतलं लालबागचा राजाचं दर्शन, चरणांवर डोकं ठेऊन घेतला बाप्पाचा आशीर्वाद

शिवानी सुर्वे - अजिंक्य ननावरे या कलाकार जोडीने लालबाग राजाचं मनोभावे दर्शन घेऊन व्हिडीओ शेअर केलाय (lalbagcha raja) ...

"देवाने मला वाचवलं..."; वाढदिवसाआधी अभिनेत्रीचा अपघात; चेहऱ्यावर जखमा, झाली भावुक - Marathi News | Reem Shaikh met with unfortunate incident shares pics scarred face | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"देवाने मला वाचवलं..."; वाढदिवसाआधी अभिनेत्रीचा अपघात; चेहऱ्यावर जखमा, झाली भावुक

अभिनेत्रीने आपल्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी एक फोटो शेअर करून चाहत्यांना मोठा धक्का दिला. ...

निक्कीला संपूर्ण आठवडाभर मिळाली भांडी घासण्याची शिक्षा, जान्हवी म्हणाली- "आता मुद्दाम आपण..." - Marathi News | Riteish deshmukh punishment to Nikki tamboli jahnavi killekar reaction viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :निक्कीला संपूर्ण आठवडाभर मिळाली भांडी घासण्याची शिक्षा, जान्हवी म्हणाली- "आता मुद्दाम आपण..."

रितेश देशमुखने काल निक्कीला दोन मोठ्या शिक्षा सुनावल्या. या शिक्षा ऐकताच जान्हवीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे (bigg boss marathi 5) ...

बिग बॉसच्या घरात जाणार आज पहिला वाइल्ड कार्ड, प्रेक्षकांनी अचूक ओळखलं! प्रोमो बघाच - Marathi News | sangram chougule is first wild card contestant in Bigg Boss marathi 5 promo viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बिग बॉसच्या घरात जाणार आज पहिला वाइल्ड कार्ड, प्रेक्षकांनी अचूक ओळखलं! प्रोमो बघाच

हा स्पर्धक बिग बॉसच्या घरातील पहिला वाइल्ड कार्ड. सर्वांना उत्सुकता (bigg boss marathi 5) ...

छोटा पुढारीला बिग बॉसने दिला नारळ, घनःश्याम दरवडेचा सहा आठवड्याचा प्रवास संपला - Marathi News | chota pudhari ghanashyam darode evicted from bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :छोटा पुढारीला बिग बॉसने दिला नारळ, घनःश्याम दरवडेचा सहा आठवड्याचा प्रवास संपला

छोटा पुढारी नावाने लोकप्रिय असलेला घनःश्याम दरवडे बिग बॉसमधून बाहेर (bigg boss marathi 5, ghanashyam darode, chota pudhari) ...

Bigg Boss Marathi 5 : कॅप्टन सूरजने बाप्पाचे मानले आभार; रितेश भाऊनेही दिलाय खास सल्ला - Marathi News | Bigg Boss Marathi 5 : Captain Sooraj thanks Bappa; Ritesh Bhau also gave special advice | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 5 : कॅप्टन सूरजने बाप्पाचे मानले आभार; रितेश भाऊनेही दिलाय खास सल्ला

Bigg Boss Marathi 5 : आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ कॅप्टन सूरजचे अभिनंदन करणार आहे. ...