Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

आता अरबाज घराबाहेर जाईल! नॉमिनेशन टास्कनंतर अभिजीतचं स्पष्ट मत, म्हणतो- "तो फक्त निक्कीच्या..." - Marathi News | bigg boss marathi 5 abhijeet sawant said this week arbaaz patel will nominate | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आता अरबाज घराबाहेर जाईल! नॉमिनेशन टास्कनंतर अभिजीतचं स्पष्ट मत, म्हणतो- "तो फक्त निक्कीच्या..."

Bigg Boss Marathi 5 : या आठवड्यात निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षाताई आणि सूरज हे सदस्य थेट नॉमिनेट झाले. टीम B नॉमिनेट झाल्यानंतर अभिजीत, पॅडी आणि संग्राममध्ये घराबाहेर कोण जाणार याबाबत चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. ...

'हे' तिघे माझे बेस्ट फ्रेंड! घराबाहेर आल्यावर वैभव चव्हाण नक्की काय म्हणाला? - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Vaibhav Chavan Evicted Disclosure About Friendship And Group | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'हे' तिघे माझे बेस्ट फ्रेंड! घराबाहेर आल्यावर वैभव चव्हाण नक्की काय म्हणाला?

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यावर वैभवने गेमबद्दल मत व्यक्त केलं.  ...

Suraj Chavan : गुलीगत फेम सूरज चव्हाणला मिळणार मैत्रीण... फळ्यावर हार्ट इमोजी, त्यात कोरलंय S; 'ती' कोण? - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan new friend promo out | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :गुलीगत फेम सूरज चव्हाणला मिळणार मैत्रीण... फळ्यावर हार्ट इमोजी, त्यात कोरलंय S; 'ती' कोण?

Bigg Boss Marathi Season 5 And Suraj Chavan : बिग बॉसने मैत्रिणीचा विषय काढताच सूरज भरपूर लाजल्याचं पाहायला मिळत आहे. ...

एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेते 'ही' ग्लॅमरस गर्ल; नेटवर्थ समजताच व्हाल हैराण - Marathi News | television nia sharma birthday special actress net worth fee income source know everything | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेते 'ही' ग्लॅमरस गर्ल; नेटवर्थ समजताच व्हाल हैराण

अभिनेत्री दररोज आपल्या ग्लॅमरस स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधून घेते. ...

मुंबईतील नवीन घरात 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरचं लेकीसोबत सुंदर फोटोशूट - Marathi News | actress Madhurani Prabhulkar of Aai Kuthe Kya Karte beautiful photoshoot with daughter at her new house in Mumbai vileparle | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :मुंबईतील नवीन घरात 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरचं लेकीसोबत सुंदर फोटोशूट

आई कुठे काय करते मधील अरुंधती अर्थात मधुराणी प्रभुलकरने लेकीसोबत खास फोटोशूट करुन वाहवा मिळवलीय (aai kuthe kay karte) ...

'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये ७ वर्षांचा लीप, पाहायला मिळणार आईपणाची कथा - Marathi News | 7 years leap, motherhood story will be seen in 'Satavya Mulichi Satavi Mulagi' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये ७ वर्षांचा लीप, पाहायला मिळणार आईपणाची कथा

Satvya Mulichi Satvi Mulagi: 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत ७ वर्षांचा लीप येणार आहे. ...

"तू घर तोडते रह गयी और मैं दिल जीत के ले गयी", आर्याचं रोखठोक रॅप ऐकलंत का? - Marathi News | Aarya Jadhao Rap Reaction On Nikki Tamboli Behaviour In Bigg Boss Marathi House Watch Video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तू घर तोडते रह गयी और मैं दिल जीत के ले गयी", आर्याचं रोखठोक रॅप ऐकलंत का?

आर्याने रॅपमधून रोखठोक मत मांडलं आहे. ...

१५ लोकांपैकी फक्त 'या' तिघांशीच मैत्री झाली! बिग बॉसमधून बाहेर आल्यावर आर्या जाधवचा खुलासा - Marathi News | rapper Aarya jadhav disclosure about friendship after evicted from bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :१५ लोकांपैकी फक्त 'या' तिघांशीच मैत्री झाली! बिग बॉसमधून बाहेर आल्यावर आर्या जाधवचा खुलासा

आर्या जाधवला बिग बॉसने घराबाहेर जाण्याची शिक्षा सुनावल्यावर घराबाहेर येऊन आर्याने या तिघांची नावं घेतली आहेत (aarya jadhav, bigg boss marathi 3) ...

"अप्पाचा विषय लय हार्ड ए" ट्रेंडिंग गाण्यावर किरण मानेंचा भन्नाट रील, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | marathi actor kiran mane reel video on appacha vishay lay hard e song watch video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"अप्पाचा विषय लय हार्ड ए" ट्रेंडिंग गाण्यावर किरण मानेंचा भन्नाट रील, व्हिडिओ एकदा पाहाच

सध्या सोशल मीडियावर "अप्पाचा विषय लय हार्ड ए" हे गाणं ट्रेंडिंग आहे. या गाण्यावरील अनेक रील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या ट्रेंडिंग गाण्यावर आता किरण मानेंनीही रील बनवला आहे.  ...