'प्रेमाची गोष्ट' मधली स्वरदाच्या गाडीचा अपघात झाला आहे. अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. शूटिंगवरुन घरी परतत असताना स्वरदाच्या गाडीचा अपघात झाला आहे. ...
रात्रीस खेळ चाले मालिकेत वच्छीच्या सुनेच्या भूमिकेत झळकलेली आणि सध्या मराठी मालिकाविश्वात सक्रीय असलेली लोकप्रिय अभिनेत्री आई होणार आहे. तिचे डोहाळेजेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ...