Ankita Prabhu Walawalkar : बिग बॉसच्या घरात सहभागी झालेली इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर नेहमीच चर्चेत राहिली. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिताच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ...
Bigg Boss Marathi Season 5 winner Suraj Chavan And Kapil Honrao : सूरजने बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर कपिलने केलेली पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ...
सर्वत्र नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. नवरात्री निमित्त कलाकारांनी खास फोटोशूट केले आहे. दरम्यान मराठमोळ्या अभिनेत्रीने विदूषकाच्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे. ...