Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Bigg Boss 18 : सलमान खान टीव्हीचा सर्वात महागडा होस्ट? फीस जाणून थक्क व्हाल! - Marathi News | Bigg Boss 18 salman khan became highest paid tv host charges rs 60 crores for per month likely to earn ₹260 crore | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss 18 : सलमान खान टीव्हीचा सर्वात महागडा होस्ट? फीस जाणून थक्क व्हाल!

सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून बिग बॉस होस्ट करत आहे. एवढेच नाही, तर अनेक लोक या शोला सलमान खानचा शो म्हणूनही संबोधतात. तर जाणून घेऊयात, या सीझनसाठी सलमान खान किती फीस घेतोय यासंदर्भात... ...

"खंडाळा घाटात माझं Encounter करण्याचा 'मविआ'चा प्लॅन होता", गुणरत्न सदावर्तेंचा दावा - Marathi News | Bigg Boss 18 Gunaratna Sadavarte Accuses Sharad Pawar Uddhav Thackeray Maha Vikas Aghadi Government Planned Encounter In Khandala Ghat | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"खंडाळा घाटात माझं Encounter करण्याचा 'मविआ'चा प्लॅन होता", गुणरत्न सदावर्तेंचा दावा

'बिग बॉस'च्या घरात गुणरत्न सदावर्ते यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत.  ...

"...आणि कुब्जा श्रापमुक्त झाली", मराठमोळ्या अभिनेत्रीला या लूकमध्ये ओळखणं झालंय कठीण - Marathi News | "...and Kubja was freed from the curse", the Marathmoli actress Ashvini Mahangade is hard to recognize in this look. | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"...आणि कुब्जा श्रापमुक्त झाली", मराठमोळ्या अभिनेत्रीला या लूकमध्ये ओळखणं झालंय कठीण

मराठमोळ्या अभिनेत्रीचं हटके फोटोशूट चर्चेत आले आहे. ...

ठाकरेंचं सरकार मीच पाडलं! 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचा गौप्यस्फोट, म्हणाले- "सहा महिने एसटी आंदोलन..." - Marathi News | bigg boss 18 gunratna sadavarte said uddhav thackeray sharad pawar alliance goverment collapse because of me | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ठाकरेंचं सरकार मीच पाडलं! 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचा गौप्यस्फोट, म्हणाले- "सहा महिने एसटी आंदोलन..."

जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. या सगळ्यामागे मीच असल्याचा खुलासा सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात केला आहे. ...

'बहुत सरस लागे छे!' श्रेया बुगडेच्या फोटोंवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स, नवरात्री लूकची चर्चा - Marathi News | marathi actress shreya bugde navratri look photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'बहुत सरस लागे छे!' श्रेया बुगडेच्या फोटोंवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स, नवरात्री लूकची चर्चा

श्रेया बुगडेने तिच्या सोशल मीडियावर नवरात्रीचा स्पेशल लूक फोटो पोस्ट केलाय (shreya bugde) ...

बिग बॉस हिंदीमध्ये जाणार का? महाविजेता सूरज चव्हाण स्पष्टच म्हणाला- "हिंदी करु शकत नाही कारण..." - Marathi News | bigg boss marathi 5 winner suraj chavan talk about hindi bigg boss offer | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बिग बॉस हिंदीमध्ये जाणार का? महाविजेता सूरज चव्हाण स्पष्टच म्हणाला- "हिंदी करु शकत नाही कारण..."

सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीनंतर हिंदीमध्ये जाणार का याविषयी त्याने त्याचं मत व्यक्त केलंय (suraj chava, bigg boss marathi 5) ...

"निक्की खूप चांगली मुलगी..." जान्हवी किल्लेकरने केलं मैत्रीणीचं तोंडभरून कौतुक - Marathi News | bigg boss marathi season 5 contestants jahnavi killekar praised nikki tamboli in interview | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"निक्की खूप चांगली मुलगी..." जान्हवी किल्लेकरने केलं मैत्रीणीचं तोंडभरून कौतुक

'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या दिवसापासून जान्हवी-निक्कीमध्ये घनिष्ठ मैत्रीसंबंध निर्माण झाले होते. ...

'कोकण हार्टेड गर्ल'ची लगीनघाई! अंकिताच्या केळवणाला सुरुवात, होणाऱ्या नवऱ्याने दिलं खास सरप्राइज - Marathi News | bigg boss marathi 5 kokan hearted girl ankita walawalkar gets surprise from husband | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'कोकण हार्टेड गर्ल'ची लगीनघाई! अंकिताच्या केळवणाला सुरुवात, होणाऱ्या नवऱ्याने दिलं खास सरप्राइज

बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अंकिताची लगीनघाई सुरू झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात अंकिता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तिच्या केळवणालाही सुरुवात झाली असून बिग बॉसच्या घराबाहेर येताच अंकिताला नवऱ्याकडून खास सरप्राइज मिळालं आहे. ...

'भाऊ' Bigg Boss च्या पुढच्या पर्वात दिसणार का? रितेश देशमुख म्हणाला, 'हा निर्णय तर...' - Marathi News | Riteish Deshmukh reveals whether he will host bigg boss next season or not | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'भाऊ' Bigg Boss च्या पुढच्या पर्वात दिसणार का? रितेश देशमुख म्हणाला, 'हा निर्णय तर...'

सगळे 'भाऊ' हाक मारतात तेव्हा काय वाटतं? याही प्रश्नाचं उत्तर रितेशने दिलं आहे. ...